Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Manohar Gangaram Panchal

Back

Name : मनोहर गंगाराम पांचाळ

Constituency : ७८ - अंधेरी (पू.) वॉंर्ड

Party Name : शिवसेना

Designation : माजी नगरसेवक (शिवसेना)

E-mail : mayurmanoharpanchal@gmail.com

Name : मनोहर गंगाराम पांचाळ

Father's Name : गंगाराम केशव पांचाळ

Mother’s Name : वत्सला गंगाराम पांचाळ

Date of Birth: : ३० ऑगस्ट, १९६२

Place of Birth: : अंधेरी, मुंबई (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : मनिषा मनोहर पांचाळ (नगरसेवक ७८ वॉंर्ड)

No. of Children : 03

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एच. एस. सी. (Higher Secondary Certificate)

Profession : बांधकाम

Residence Address : १०४, ७ ए, श्री साईप्रसाद को. हौ. सो., एन.सी.फाडके मार्ग, साईवाडी, अंधेरी ईस्ट मुंबई - ६९

Office Address : शिवसेना शाखा नं ७८, राजेश्री शाहू महाराज मार्ग, तेलीगली, अंधेरी ईस्ट मुंबई - ६९

Phone No. : Mob: +91 9967484482, 9869184184

    राजकीय कारकीर्द

  • ९ जुलै १९९७ - शिवसेना शाखाप्रमुख
  • २००२ - २००७ शिवसेना नगरसेवक
  • २००७ - २०१२ शिवसेना नगरसेवक

    लोकांसाठी सामाजिक कार्य

  • समाजासाठी दिवस रात्र समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर
  • वर्धापन दिनानिमित्त अन्नदान शिबीर 
  • गरजू लोकांना आरोग्य सेवेसाठी आर्थिक मदत
  • लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ लोकांपर्यंत चळवळ आणि लढा
  • तरुण युवकांसाठी रोजगार लावून देण्यासाठी प्रयत्न 
  • युवकांसाठी क्रीडा क्षेत्रात खेळाबद्दल मार्गदर्शन व प्रोत्साहन
  • जेष्ठ नागरिक दिना निमित्त सरकार सभा व भोजन समारंभ 
  • मा. ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या  वाढदिवसा निमित्त राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा (National body building competition)SUPRIMO SHREE भरवतो.
  • उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त गुणवंत मुलांचा सत्कार
  • हुशार व गुणवंत मुलांना आर्थिक व शिक्षणाबद्दल मार्गदर्शन व सत्कार समारंभ

    इतर पदे

  • श्री साईसेवा समिती ट्रस्ट - फाउंडर / चेअरमन
  • चेअरमन (MBBFA) मुंबई बॉडी बिल्डींग फिटनेस असोसिएशण

Photo Gallery


Video Gallery