Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Mani Balan

Back

Name : श्री मणी बालन

Constituency : १७७, धारावी विधानसभा मतदार संघ

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : अध्यक्ष, धारावी विधानसभा (भाजपा)

E-mail : manibalan27@gmail.com

Name श्री मणी बालन

Father's Name : बालन कृष्णन पणकेशेरी

Mother’s Name : सरोजिनी बालन पणकेशेरी

Date of Birth: : २७ सप्टेंबर १९७६

Place of Birth: : मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : स्वप्ना मणी पणकेशेरी

No. of Children : ०२ मुले

Languages Known : मल्यालम, हिंदी, मराठी, इंग्रजी

Education : दहावी

Profession : समाजसेवा व उद्योगधंदा

Hobby : लोकांना मदत करणे

Residence Address : प्लॅट नं. ७०१, 'बी' विंग, युनायटेड रेसीडेन्सी, काळा किल्ला, सायन-बांद्रा लिंक रोड, धारावी, मुंबई - ४०० ०१७

Office Address : भाजपा कार्यालय, सागर हॉटेल जवळ, राजगिर सदन समोर, संत रोहिदास मार्ग, धारावी, मुंबई - ४०० ०२२

Phone No. : +91 9867773262 / 9322882650

    राजकीय कारकीर्द

  • १९८९ पासून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, वॉर्ड उपाध्यक्ष म्हणून कार्याची सुरवात केली. त्यानंतर वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पद भूषविले. त्याच प्रमाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, जिल्हा उपाध्यक्ष, साउथ सेल जिल्हा अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केली.
  • धारावी विधानसभा तालुका अध्यक्ष म्हणुन कार्यरत आहे.

    सामजिक कार्य

  • लोकांना हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, बी.एम.सी., एस.आर.ए., म्हाडा इ. विविध प्रकारे शासकीय / अशासकीय कामात सहकार्य.

    इतर पदे

  • विविध समाजिक संस्था तसेच विविध सोसायटींच्या पदांवर कार्यरत आहे.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • जनतेचे कोणतेही ज्वलंत प्रश्न सोडविले जातील.
  • सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार मिळवून दिला जाईल.
  • शाळा, कॉलेज मध्ये येणाऱ्या शैक्षणिक समस्या सोडविल्या जातील.
  • शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
  • गरजू लोकांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष भेटून सोडवू शकतो.
  • गरजू विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप, विद्यार्थांच्या कलागुणांना वाव म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन, करियर मार्गदर्शन व्याख्याने, समाज प्रबोधन व्याख्याने आयोजन.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • लोकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आदोलने.
  • हेल्थ कैम्प, रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविणे, धारावी झोपडपट्टी वासियांचे प्रश्न सरकारपर्यंत पोचविले.
  • धारावी झोपडपट्टी वासियांचे पुर्नवसन करण्यासाठी मोठे आंदोलन उभारून त्यांना न्याय देत आहे.

Photo Gallery


Not Available