Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Kusum Ravindra Mhatre

 

दि. २३ नोव्हेंबर, २०१७ Back

Name : सौ. कुसुम रविंद्र म्हात्रे

Constituency : प्रभाग क्र. १२ ब, कामोठे, प.म.न.पा.

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : नगरसेविका प्रभाग क्र. १२ ब, कामोठे, प.म.न.पा.

E-mail : ravindramhatre00@gmail.com

Name : सौ. कुसुम रविंद्र म्हात्रे

Father's Name : कृष्णा भाऊ भोईर

Mother’s Name : रुक्माबाई भोईर

Date of Birth : १ जून, १९७७

Place of Birth : दहिसर, ठाणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Husband Name : श्री. रविंद्र म्हात्रे

No. of Children : 02

Education : आठवी पास

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Profession : नगरसेविका

Hobby : सामाजिक कार्य, वाचन

Residence Address : मु. पो. कामोठे, सेक्टर १४, कामोठे गाव, ता. पनवेल जि. रायगड

Office Address : आगरी समाज हॉल जवळ, सेक्टर १४, कामोठे गाव, ता. पनवेल जि. रायगड

Phone No. : +91 9821105749

  राजकीय कारकीर्द

 • नगरसेविका - प्रभाग क्र. १२ ब, कामोठे, पनवेल महानगर पालिका
 • माजी ग्रामपंचायत सदस्य, कामोठे

  इतर पदे

 • अध्यक्ष - त्रिमूर्ती महिला बचत गट

  सामाजिक कार्य

 • महिलांसाठी ऍडव्हान्स ब्युटी पार्लर क्लासेस घेतले तेव्हा खुप महिलांनी मोफत प्रशिक्षण घेतले हा क्लास 10 फेब्रुवारी पासुन चालु झाला असुन त्यांनी दोन महिने प्रशिक्षण घेऊन महिलांना सर्टिफिकेट देण्यात आले. जनसंस्थान, रायगड येथे क्लासेस सुरू होते.
 • जागतिक महिला दिनानिमित्त हनुमान मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला आणि सर्व महिला उपस्थित होत्या व त्रिमुर्ती महिला मंडळ व एकता आदर्श महिला मंडळ हया व इतर महिलांची उपस्थिती होती. या समारंभात एकुण 100 ते 150 महिला होत्या.
 • कामोठे मधील कॄष्णा रेसिडेन्सी सहकारी गॄहनिर्माण संस्था मर्यादित येथे प्लॉट नं. 0७, सेक्टर १५, कामोठे येथे गेल्या काही दिवसांपासुन कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा सुरळीत करणेबाबत तीन दिवसांपासुन पाणीप्रश्न गंभीर बनला असुन सिडको ऑफिस ला जाऊन आम्ही भेट घेतली व नंतर पाणी पुरवठा सुरळीत झाला.
 • चॅनेल संगम सहकारी गॄहनिर्माण संस्था मर्यादित प्लॉट न. 40, सेक्टर 12 कामोठे येथे पाणीपुरवठा अजिबात व्यवस्थित होत नाही. पाणी टंचार्इ दुर करण्यासाठी आम्ही सिडको ऑफिसला जाउन भेट घेउन पाण्याची तक्रार केली व दोन दिवसांनी पाणीपुरवठा चालु करण्यात आला.
 • मागासवर्गीय समाज बांधवांच्या तर्फे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या विरोधात भव्य मोर्चासाठी सगळ्या महिला येथे ठिक 10:00 वाजता उपस्थित होत्या.
 • 'स्वच्छ पनवेल हरित पनवेल' योजनेतर्फे कामोठे सेक्टर 14 येथे कार्यकत्र्यांसह उपस्थित राहुन तलाव तसेच तलावा सभोवतालच्या परिसराची साफसफार्इ केली गेली.
 • कामोठे बुध्दविहार येथील मैदानात कामोठे मधील नगरसेवकांनी महिलांसाठी 'हळदी कुंकू' समारंभाचे आयोजन केले होते.
 • कामोठे सेक्टर 36 मधील ओपन प्लॉटची लेवल करून घेतली व साफसफार्इ केली.
 • कामोठे ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्याच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असलेल्या कमानी वरील सरपंच / उपसरपंच यांची नावे वारंवार पत्रव्यवहार करूनही काढली नाहीत.
 • कामोठे मधील पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाबाहेर गटारावरती झाकण बसविण्याबाबत.
 • कामोठे मध्ये 100 महिलांचा मिळून 'त्रिमुर्ती महिला मंडळ' नावाचा महिला मंडळाची स्थापना केली.
 • स्वच्छ भारत अभियानातंर्गत 'स्वच्छ पनवेल हरित पनवेल 2018' चे आयोजनार्थ कामोठे प्रभाग 12 मधील सर्व सोसायटयांमध्ये जावुन स्वच्छतेविषयी जनजागॄती केली.
 • नगरसेवक निधितुन बस स्टॉप व सेक्टर 20 च्या उद्यानात बाकडे बसविण्याबाबत पत्र.
 • कामोठे गाव सेक्टर 14 मधील मुख्य रस्ता दुरूस्तीबाबत.

  समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता

 • युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे
 • शिक्षणासाठी गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शक्यतोपर मदत
 • युवा - युवतींसाठी स्वयंरोजगारासाठी मदत / सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत
 • गरजूंना आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक सहाय्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने करता येईल तसेच समाजाला ज्या ज्या वेळी आपली मदत लागेल त्या त्या वेळी आपल्या परीने मदत केली जाईल

Photo Gallery


सौ. कुसुम म्हात्रे यांचे पेपर बातम्या, लेख...