Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Jaykumar Shivraj Digole

 

Back

Name : जयकुमार शिवराज डिगोळे

Constituency : 188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name : महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : पनवेल तालुका उपाध्यक्ष, म.न.वा.से.

E-mail : jaykumardigole.mnvs@rediffmail.com

Name : जयकुमार शिवराज डिगोळे

Father's Name : शिवराज डिगोळे

Mother’s Name : सुनंदा शिवराज डिगोळे

Date of Birth: : २३ ऑगस्ट, १९९१

Place of Birth: : मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : अश्विनी जयकुमार डिगोळे

No. of Children : -

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : मॅकेनिकल इंजिनीरिंग

Profession : जे. डी. किड्स. प्ले. स्कुल, किर्ती कॉम्प्युटर इन्स्टिटयूट

Hobby : गाणे ऐकणे, वाचन, क्रिकेट खेळणे

Residence Address : कामोठे, नवी मुंबई - ४१० २०९

Office Address : महालक्ष्मी मॉल, शॉप नं. १२०, सेक्टर - ३५, प्लॉट नं. ८ / ८ बी, कामोठे, नवी मुंबई - ४१० २०९

Phone No. : +91 9821013155 / 9699442979

  राजकीय कारकीर्द

 • पनवेल तालुका उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना
 • उपशहर अध्यक्ष कामोठे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

  इतर पदे

 • खजिनदार, अष्टविनायक मित्र मंडळ - कामोठे
 • सचिव, शिवसाई मित्र मंडळ
 • उपाध्यक्ष, साई गणेश मित्र मंडळ

  समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

 • युवकांसाठी / बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे यांचे आयोजन.
 • पायाभूत सुविधांबरोबरच नवनिर्माण योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.
 • शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
 • इतर लहान मोठ्या मदतीसाठी हातभार लावणे.

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

 • शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच बॅग वाटप.
 • दरवर्षी पक्षातर्फे अधिकृत मानाची दहीहंडी उत्सवाचे म.न.वि.से. व म.न.वा से. तर्फे आयोजन.
 • महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कामोठे तर्फे स्थानिक नागरिकांना ५००० दिनदर्शिकेचे मोफत वाटप.
 • सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप आणि अनाथालय येथे फळे आणि खाऊ वाटप.
 • दिवाळी निनित्त अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम येथे जावून फराळ वाटप आणि त्यांच्या सोबत काही क्षण.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सेक्टर ३६, चौकामध्ये कार्यक्रमाचे आयोजन.
 • २६ / ११ मधील शहीदांसाठी श्रद्धांजली कार्यक्रम चौकात करणे.
 • शिवजयंती निमित्त बाईक रेली व विविध कार्यक्रमाचे आयोजन.
 • नवी मुंबई पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या गडचिरोली येथील आदीवासी व गरीब लोकांना सहकार्य करण्याच्या उपक्रमास मदतीचा हात म्हणून मनसेतर्फे तेथील आदीवासी व गरीब लोकांना भेट म्हणून माझ्या स्वतःकडचे घरगुती दैनंदिन वापरातील जुने कपडे व काही शैक्षणिक वस्तू, आणि विभागातील नागरिकांकडून गोळा करून देण्यात आली.
 • कामोठे पोलीस स्टेशन लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करावे ह्यासाठी चौकात स्वाक्षरी मोहीम राबवली. व ते पत्र व त्या सह्या पोलीस आयुक्तांना देऊन पोलीस स्टेशन नागरिकांसाठी लवकर चालू करून दिले.
 • कामोठे येथे बस सेवा लवकरात लवकर चालू करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम व सोसायट्या मध्ये जाऊन “पत्र” गोळा केली. व ती संबधित अधिकाऱ्यांना देवून बस सेवा लवकर सुरु करून घेतली.
 • विभागात गणेशोत्सव व नवरात्रोत्सव याचे आयोजन.
 • अभियांत्रिकी महाविद्यालयातील 'ब्रेकेज चार्जेस' विरोधात आंदोलन.
 • कामोठे शहरातील सर्वेक्षण करावे ही गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे मागणी.
 • तरुण मुलांसाठी “क्रिकेट खेळाचे” आयोजन.
 • कामोठे शहरात वाचनालय व अभ्यासिका व्हावी यासाठी निवेदन सिडकोला देण्यात आले.
 • महाराष्ट्रातील दुष्काळ ग्रस्तांना सढळ हस्ते मदत केली.
 • टपाल खात्याचा कारभार सुधारा अन्यथा मनसे आंदोलन करण्याचा इशारा.
 • मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन.
 • आरोग्य शिबीराचे आयोजन.
 • माझ्या वाढदिवसानिमित्त व्याख्यान व कामोठे येथील जेष्ठ नागरीक सत्कार समारंभ आयोजन.
 • कामोठे शहरातील एम. एन. आर. शाळेतील विद्यार्थ्याला न्याय मिळवून दिला. त्यांच्या शाळेच्या तासिकेत जखमी झाला होता.
 • बलात्कारी नाराधमावर कडक कारवाई व्हावी त्यासाठी पोलीस स्टेशनला निवेदन.
 • अनाथ आश्रमातील मुलांना बालदिनानिमित्त गोड खाऊचे वाटप.
 • मनसेचा सेंट जोसेफ वर हल्ला बोल.
 • ग्रामपंचायत निवडणूक २०१३मध्ये मनसे तर्फे उमेदवारी.
 • मनसे जे. एन. पी. टी. विरोधातील मोर्च्यात सक्रीय सहभाग.
 • कामोठे शहरातील पोलिसांवर झालेल्या मारहाणी विरोधातील निषेध मोर्चा जो सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात घेतला.
 • कामोठे शहरातील समस्यांबाबत सिडकोला निवेदन देउन जाब विचारला.
 • शेडुंग टोल नाका बंद करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या वतीने टोल नाक्यावर धडक मोर्चा काढण्यात आला त्यावेळी पोलिसांकडून अटक करण्यात आली.
 • कामोठे – खारघर येथील टोल नाक्यावर मनसे तर्फे घंटानाद आंदोलनात सक्रीय सहभाग.
 • कामोठे शहरातील अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्या विषयी स्वाक्षरी मोहीम सहकार्यांसोबत घेवून पाणी पुरवठा विभागाला निवेदन देण्यात आले.
 • स्कूल बस चौकशीसाठी आर. टी. ओ. ला निवेदन

Photo Gallery


जयकुमार डिगोळे यांचे पेपर बातम्या, लेख...

1) जयकुमार डिगोळे यांना नवी मुंबई पोलीस यांच्या कडून कृतज्ञता पत्र

2) मनसे वाहतूक सेनेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा

3) KING OF KAMOTHE सेक्टर ३६ चा गणपती

4) अभियांत्रिकी महाविद्यालयातील 'ब्रेकेज चार्जेस' बाबत मनविसेचे आंदोलन

5) कामोठे पोलीस ठाण्याला मिळाला मुहूर्त !

6) विद्यार्थ्यांच्या माथी ब्रेकेजचा भार, सरस्वती महाविद्यालयातील प्रकार

7) 'ब्रेकेज चार्ज' विरोधात मनविसेचा आंदोलनाचा इशारा - दै. कर्नाळा

8) 'ब्रेकेज चार्जेसच्या नावाखाली महाविद्यालयाकडून पैशाची उकल - किल्ले रायगड

9) कामोठ्यात हजारो आधार कार्ड निराधार - निर्भीड लेख

10) आधार कार्डांच्या ढिगामुळे टपाल कार्यालयाला भरले कापरे - सकाळ

11) मनसेची पनवेल डाकघर अधीक्षकांकडे मागणी, डाकघर व्यवस्था सुधारा - लोकमत

12) आवाज तुमचा-आमचा ! मनसेची स्वाक्षरी मोहीम

13) MNVS protests against college - Hindustan Times

14) मार्च महिन्यात कामोठ्यात पोलीस ठाणे सुरु होणार ! पोलीस आयुक्त अशोक शर्मा यांचे मनविसेला आश्वासन

15) पोलीस ठाणे सुरु करण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम - निर्भीड लेख

16) एम.एन.आर. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात - वृत्तमानस

17) MNS youth wing demand better postal sevices -

18) कामोठ्यातील पोलीस ठाणे सुरु करावे ! मनसेची स्वाक्षरी मोहीम सुरु - वृत्तमानस

19) तुमचा आधार तुम्हीच शोधा - पुढारी

20) 'ब्रेकेज चार्जेस' च्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट - सकाळ

21) सिडकोच्या पाणीखात्यात मुरतेय पाणी... कामोठ्यात दिवसाढवळ्या पाण्याची चोरी ; मनसेचे कार्यकर्ते पेटून उठले - सकाळ

22) मनसेचे उमेदवार ठरताहेत मतदारांचे आकर्षण - सकाळ, नवी मुंबई टुडे

23) पंखा पडून दोन विद्यार्थी जखमी, मान्यता रद्द करा : कामोठ्यातील एमएनआर शाळेतील घटना

24) मनसेचा सेंट जोसेफवर हल्लाबोल - लोकसत्ता

25) एमएनआर हायस्कुलच्या हलगर्जीचा फटका विद्यार्थाला - सकाळ

26) 'एमएनआरच्या' विद्यार्थाला न्याय मिळाला - पुढारी इफेक्ट

27) 'एमएनआर' हायस्कुलचा विद्यार्थी सुजलला मिळाला न्याय

28) कामोठ्यात रिक्षा चालकांची मुजोरी

29) कामोठ्यात रिक्षाचालकांची वाढती मुजोरी - रायगड टाइम्स