Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Jalinder (Bapu) Shinde

Back

Name : जालिंदर (बापू) शिंदे

Constituency : PCMC प्रभाग क्रमांक ३३, २०७ भोसरी विधानसभा

Party Name : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

Designation : PCMC प्रभाग क्रमांक ३३, नगरसेवक

E-mail : jalindershinde25@gmail.com

Name : श्री जालिंदर किसन शिंदे

Father's Name : श्री किसनराव आनंदराव शिंदे

Motherís Name : सौ. आशा किसनराव शिंदे

Date of Birth: : २५ ऑगस्ट, १९८३

Place of Birth: : भोसरी, जि. पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. स्मिता जालिंदर शिंदे

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : बी. ए.

Profession : बांधकाम व्यावसायिक

Hobby : क्रीडा, समाजसेवा इ.

Residence Address : मंजुळा निवास, आनंद नगर, खंडोबा माळ, भोसरी, पुणे - ३९

Office Address : मंजुळा निवास, आनंद नगर, खंडोबा माळ, भोसरी, पुणे - ३९

Phone No. : +91 9822216157

    राजकीय कारकीर्द

  • नगरसेवक - (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) प्रभाग क्र. ३३

    सामाजिक कार्य

  • समाजसेवेचे बाळ कडू घरातूनच मिळाल्याने कॉलेज जीवनातच छावा प्रतिष्ठानाची स्थापना करून युवकांचे संघटन केले.
  • छावा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले.
  • छावा प्रतिष्ठानने पिंपरी चिंचवड परिसरामध्ये सर्वात प्रथम भव्य प्रमाणात सार्वजनिक दहीहंडी उत्सव सुरु केला व छावा प्रतिष्ठानची हीच दहीहंडी आज मानाची दहीहंडी म्हणून प्रसिद्ध आहे.

    इतर पदे

  • संस्थापक / अध्यक्ष - छावा प्रतिष्ठान, भोजापुर
  • अध्यक्ष - खंडोबा माळ मित्र मंडळ
  • संयोजक - भगवा ग्रुप ढोल ताशा पथक
  • अध्यक्ष - युवक कॉंग्रेस भोसरी विधानसभा
  • सदस्य - राजीव गांधी एजुकेशन ट्रस्ट
  • सदस्य - साईबाबा मंदिर चारिटेबल ट्रस्ट

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • छावा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व कला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करणे.
  • आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांना अन्नदान.
  • सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.
  • शालेय मुलांसाठी निबंध, चित्रकला इ. स्पर्धांचे आयोजन.
  • जेष्ठ नागरिकांसाठी मोफत रोग निदान शिबिरांचे आयोजन.

Photo Gallery



Video Not Available