NEW
  
Drop Down Menu

Jagdish Mangal Gaikwad

 

दि. 05 फेब्रुवारी, 2018 Back

Name : जगदीश मंगल गायकवाड

Constituency : प्रभाग क्र. 12 (अ), पनवेल महानगरपालिका

Party Name : रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (A)

Designation : रायगड जिल्हाध्यक्ष, आरपीआय (A)

E-mail : jagdishgaikwad29@gmail.com

Name : जगदीश मंगल गायकवाड

Father's Name : स्व. मंगल गोविंद गायकवाड

Mother’s Name : स्व. सीताबाई मंगल गायकवाड

Date of Birth : १ जून, १९७०

Place of Birth : मु. रोडपाली, पो. नावडे, ता. पनवेल, जि. रायगड

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. कविता जगदीश गायकवाड

No. of Children : 06

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Profession : सिविल कॉंट्रॅक्टर

Hobby : सामाजिक कार्य, वाचन

Residence Address : "सीताई निवास", मु. रोडपाली, पो. नावडे, तालुका - पनवेल, जिल्हा - रायगड

Office Address : ४, के. एल. ५ - २६ / २, कलंबोली, तालुका - पनवेल, जिल्हा - रायगड, पिन - ४१० २१८

Phone No. : +91 9892040046

    राजकीय कारकीर्द

  • नगरसेवक, प्रभाग क्र. 12 (अ) पनवेल महानगरपालिका
  • रायगड जिल्हा अध्यक्ष आरपीआय (ए)
  • मा. सदस्य, रायगड जिल्हा परिषद

    इतर पदे

  • संस्थापक / अध्यक्ष - मंगलजी गायकवाड सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक संस्था, कळंबोली

    सामाजिक कार्य

  • एक संवेदनशील लोकप्रतिनिधी या नात्याने पनवेलमध्ये घरात परिचित असलेले व्यक्तिमत्त्व.
  • नागरिकांना वैयक्तिक कामांसाठी मदत करण्यापासून ते विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनात सहभाग.
  • मंगलजी गायकवाड सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक संस्था, कलंबोली माध्यमातून अनेक वर्ष सामाजिक कळंबोली.

    समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता

  • युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे
  • शिक्षणासाठी गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शक्यतोपर मदत
  • युवा - युवतींसाठी स्वयंरोजगारासाठी मदत / सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत
  • गरजूंना आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक सहाय्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने करता येईल तसेच समाजाला ज्या ज्या वेळी आपली मदत लागेल त्या त्या वेळी आपल्या परीने मदत केली जाईल
  • मंगलजी गायकवाड सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक संस्था, कलंबोली माध्यमातून अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबवितात :- जसे मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, गरजू / गरीब विद्यार्थांना मोफत वह्या वाटप, हुशार विद्यार्थांचा तसेच पालकांचा गौरव.

Photo Gallery


व्हिडीओ गॅलरी


गोल्डमॅन जनदीश गायकवाड यांचा सुवर्णत्याग