Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Harshwardhan Namdev Patil

Back

Name : हर्षवर्धन नामदेव पाटील

Constituency : १८८, पनवेल विधानसभा

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा - कामोठे शहर

E-mail : p.harshpatil@gmail.com

Name : हर्षवर्धन नामदेव पाटील

Father's Name : नामदेव रावण पाटील

Mother’s Name : प्रतिभा नामदेव पाटील

Date of Birth: : १४ जून, १९९१

Place of Birth: : धुळे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : पल्लवी हर्षवर्धन पाटील

No. of Children : एक मुलगा

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एम. बी. ए. (मार्केटिंग), बी. एस. सी. (बॉटणी)

Profession : व्यवस्थापकीय संचालक, ओम साई इंडस्ट्रीज

Hobby : हॉर्स रायडींग

Residence Address : डी - १०१, हरी ओम कॉम्प्लेक्स, सेक्टर - १८, प्लॉट नं - ८०, कामोठे, नवी मुंबई

Office Address : नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे (आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय)

Phone No. : +91 7715048181, फोन :- 022 27432100

  राजकीय कारकीर्द

 • अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा - कामोठे शहर
 • उपाध्यक्ष, पनवेल तालुका भारतीय जनता युवा मोर्चा
 • २०११ ते २०१३ - (NSUI) अध्यक्ष कामोठे शहर
 • २०१२ ते २०१३ - युवक काँग्रेस सरचिटणीस कामोठे शहर

  इतर पदे

 • २०१३ ते २०१५ - placement head (डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी)

  समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

 • युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील.
 • शाळा, कॉलेजेस मध्ये ऍडमिशनसाठी सर्वतोपरी मदत...
 • शाळा, कॉलेजेस मध्ये रॅगिंग तसेच इतर वेगवेगळ्या प्रश्नांवर न्याय मिळवून दिला जाईल.
 • कामोठे शहरात रस्ते, लाईट, पाणी या सारख्या उद्भवणाऱ्या समस्येवर मदत केली जाईल.
 • शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
 • गरीब व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसहाय्य.

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

 • कामोठे शहरात सेक्टर १८ मध्ये दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व छत्री वाटप.
 • २०१५ पासून शिक्षक दिनानिमित्त पनवेल तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार समारंभाचे आयोजन.
 • पनवेल तालुक्यातील १० वी व १२ वीतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गेल्या ३ वर्षापासून यशस्वीपणे पार पाडत आहे.
 • एम. जी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात अनेक गैरसोयी होत्या. उदा. पिण्याचे पाणी, मुलींच्या वसतिगृहातील असुविधा, प्रयोग शाळेतील नादुरुस्ती, साहित्यांचा अभाव, तुटलेले छताचे पत्रे, व्यायाम शाळा व कॉमन रूमची कमतरता, कँटीनची असुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या अंगावर पंखा पडल्याने या MGM प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध मोठे आंदोलन उभारले व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला.

Photo Gallery


Not Available


  आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...