Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Harpinder Singh (Veer)

 

Back

Name : हरपींदर सिंग (वीर)

Constituency : 188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

Designation : अध्यक्ष, कळंबोली विभाग काँग्रेस

E-mail : harpinderveer@gmail.com

Name : हरपींदर कपूर सिंग भंगू

Father's Name : कपूर गुलजार सिंग भंगू

Mother’s Name : अमनजीत कपूर सिंग भंगू

Date of Birth: : ५ एप्रिल, १९८०

Place of Birth: : पंजाब

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : -

No. of Children : ०२, एक मुलगी आणि एक मुलगा

Languages Known : पंजाबी, हिंदी

Education : दहावी

Profession : ट्रान्सपोर्ट व्यवसाय

Hobby : सामाजिक कार्य

Residence Address : जी - १, ०२, सेक्टर - १०, बाल सोसायटी, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड ४१० २१८

Office Address : यश कॉम्पलेक्स, शॉप नं. ६, सेक्टर - ०८, आय.डी.बी.आय. बँके जवळ, कळंबोली, नवी मुंबई ४१०२१८

Phone No. : +91 9004924010

    राजकीय कारकीर्द

  • अध्यक्ष, कळंबोली विभाग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षात सक्रिय कार्यकर्ता समाजसेवक म्हणून कार्यरत...

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • कळंबोली मधील रहिवासीयांना येणाऱ्या समस्यांवर, तक्रारींवर निवारण.
  • शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
  • शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
  • कळंबोली मधील पायाभूत सुविधा, योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • बेरोजगारांसाठी, युवकांसाठी रोजगार मेळावे यांचे आयोजन.

    सामाजिक कार्य

  • दरवर्षी महाष्ट्राचे आराध्य दैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे व मिरवणुकीचे आयोजन.
  • कळंबोली मध्ये सहकारी मित्रांच्या मदतीने मोफत शालेय साहित्यांचे वाटप तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.
  • कळंबोली मध्ये दही हंडी उत्सवाचे आयोजन.
  • शहरामध्ये गणेशोत्सव व नवरात्री कार्यक्रमाचे आयोजन.
  • शासनाच्या भ्रष्ट कारभाराचा जाहीर निषेध तसेच शहराच्या खराब व नित्कृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरुद्ध मोर्चे आंदोलनात सक्रिय सहभाग.
  • शहरातील विविध समस्यांसाठी सिडकोला निवेदने दिली.
  • शहरात विविध आरोग्य शिबिरांचे, मोफत तपासणी शिबिरांचे उपक्रम.
  • टोल नाका बंद करण्यासाठी रायगड जिल्याच्यावतीने टोल नाक्यावर धडक मोर्चा काढण्यात आला.
  • शहरात दुर्गंधीयुक्त मोकळ्या भूखंडाची स्वच्छता करण्याबाबत सिडको अधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन दिली.

Photo Gallery