Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Happy Singh (Charandeep Baldev Singh)

Back

Name : हॅप्पी सिंग (चरणदीप बलदेव सिंग)

Constituency : १८८, पनवेल विधानसभा

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : युवा नेता, रायगड जिल्हा भाजपा

E-mail : happysinghrajput022@gmail.com

Name : हॅप्पी सिंग (चरणदीप बलदेव सिंग)

Father's Name : बलदेव बलवीर सिंग

Mother’s Name : जयवंतकौर बलदेव सिंग

Date of Birth: : ३ सप्टेंबर, १९८८

Place of Birth: : अमृतसर, पंजाब

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : हरजिंदर कौर

No. of Children : नाही

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी

Education : बारावी

Profession : ऑक्सिजन वॉटर सप्लायर्स

Hobby : समाजसेवा

Residence Address : २०४, राजेश रेसिडेन्सी, प्लॉट नं. २६, सेक्टर ३६, कामोठे

Office Address : मा. आमदार प्रशांत ठाकूर यांचे जनसंपर्क कार्यालय, नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे

Phone No. : +91 9029709772, मो. +91 90297 09772

    राजकीय कारकीर्द

  • युवा नेता रायगड जिल्हा भाजपा
  • मा. सरचिटणीस, मावळ लोकसभा युवक कॉंग्रेस
  • मा. सरचिटणीस पनवेल विधानसभा युवक काँग्रेस
  • मा. वार्ड अध्यक्ष कामोठे शहर युवक कॉंग्रेस

    इतर पदे

  • संस्थापक / अध्यक्ष - युवा मित्र मंडळ

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • अनेक गरजू विद्यार्थांना शिक्षणासाठी सर्व प्रकारचे सहकार्य.
  • शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
  • कामोठे मधील रहिवासीयांना येणाऱ्या समस्यांवर, तक्रारींवर निवारण.
  • लोकांना पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, रोजगार, सिडको बाबत समस्या इ. सर्व प्रकारे शक्य ती मदत.
  • पक्षाच्या ध्येय आणि उद्धीष्ठासाठी प्रामाणिक आणि निष्ठेने प्रयत्न.
  • लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • कार्यकर्ता मेळावा
  • मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबीर
  • रक्तदान शिबीर
  • विविध आंदोलने व धरणे
  • थोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणे
  • हुशार विद्यार्थांचा सत्कार / तसेच गरजू गरीब विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप
  • खारघर टोलमुक्ती पक्षाच्या आंदोलनात सक्रीय सहभाग

Photo Gallery


हॅप्पी सिंग यांचे पेपर बातम्या, लेख... coming soon