Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Girish Ramgopal Tiwari

 

Back

Name : गिरीश रामगोपाल तिवारी

Constituency : 188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name : महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : उपचिटणीस महाराष्ट्र राज्य, म. न. वा. से.

E-mail : girishlogistic@gmail.com

Name : गिरीश रामगोपाल तिवारी

Father's Name : रामगोपाल तिवारी

Mother’s Name : चंद्रादेवी रामगोपाल तिवारी

Date of Birth: : ५ मे, १९७१

Place of Birth: : उत्तर प्रदेश

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : ललिता गिरीश तिवारी

No. of Children : ०२

Languages Known : हिंदी, मराठी, इंग्रजी

Education : एम. ए. पोलिटिकल सायन्स

Profession : ट्रान्सपोर्ट

Hobby : राजकारण, सतत स्वतःला व्यस्त ठेवणे

Residence Address : ४०४, विसा आर्केड, सेक्टर ०४ प्लॉट नं १०, कळंबोली - ४१०२१८

Office Address : बीमा कॉम्प्लेक्स, कळंबोली, सी – १०६९, नवी मुंबई स्टील मार्केट - ४१०२१८

Phone No. : +91 8424005747 / 9004558143

    राजकीय कारकीर्द

  • उपचिटणीस महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना
  • मा. शहर अध्यक्ष, विद्यार्थी सेना मनसे
  • २००६ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सक्रिय कार्यकर्ता
  • मा. सक्रिय कार्यकर्ता, शिवसेना विद्यार्थी सेना

    सामाजिक कार्य

  • शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
  • कळंबोली मधील रहिवासीयांना येणाऱ्या समस्यांवर, तक्रारींवर निवारण.
  • विद्यार्थी, युवकांना शैक्षणिक, रोजगारासाठी सहकार्य.
  • नवरात्र, गणपतीत सर्व मंडळांना भेट.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • पायाभूत सुविधांबरोबरच नवनिर्माण योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
  • लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • मनसेचा सेंट जोसेफ वर हल्ला बोल.
  • मनसे जे. एन. पी. टी. विरोधातील मोर्च्यात सक्रीय सहभाग.
  • पक्षाच्या सर्व मिटिंग, कार्यक्रमात सहभाग.
  • कामोठे – खारघर येथील टोल नाक्यावर मनसे तर्फे घंटानाद आंदोलनात सक्रीय सहभाग.
  • एक्सप्रेस हायवेवर लेनची शिस्त पाळण्यासाठी आंदोलन.

Photo Gallery


गिरीश तिवारी यांचे पेपर बातम्या, लेख...

1) कळंबोली महामार्गावरील अनधिकृत वाहतूक बंद करा - मनवासे