Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Ganesh Vasantrao Khandge

Back

Name : गणेश वसंतराव खांडगे

Constituency : तळेगाव दाभाडे नगर परिषद

Party Name : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

Designation : सभागृह नेता, तळेगाव दाभाडे नगर परिषद

E-mail : agkhandge@gmail.com

Name : गणेश वसंतराव खांडगे

Father's Name : वसंतराव खांडगे

Motherís Name : तिलोत्तमा खांडगे

Date of Birth: : ७ जून, १९७०

Place of Birth: : तळेगाव दाभाडे, जि. पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : अनुपमा खांडगे

No. of Children : ०२, २ मुले

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : पदवीधर

Profession : कन्सट्रक्शन, हिरो डीलरशिप, पेट्रोल पंप, शेती इ.

Hobby : व्हॉलीबॉल,वाचन, पर्यटन

Residence Address : मामासाहेब खांडगे नगर (फ्लोरा सिटी), तळेगाव दाभाडे, मावळ, पुणे ४१०५०७

Office Address : खांडगे ऑटोमोबाईल्स, तळेगाव दाभाडे - स्टेशन - गावरोड पुणे - ४१०५०६

Phone No. : 02114 231800

    राजकीय कारकीर्द

  • माजी अध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस ७ वर्षे,
  • मा. सभापती तळेगाव दाभाडे नगर परिषद
  • नगरसेवक तळेगाव दाभाडे नगर परिषद
  • उपाध्यक्ष - पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • सभापती - तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळ

    सामाजिक कार्य

  • मामासाहेब खांडगे इंग्लीश मेडियम स्कूल (C B S E)
  • मामासाहेब खांडगे चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्ट द्वारा अम्बुलन्स
  • मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुख्य शाखा तळेगाव (देहूरोड / कामशेठ) (३ शाखा)

    इतर पदे

  • माननीय संचालक, पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशन
  • मा. संचालक - महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन
  • संचालक - नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ
  • संचालक - तळेगाव जनरल हॉस्पिटल अँड कॅनव्हलेसेंट होम (Talegaon General Hospital and Convalescent Home)
  • सचिव - इंद्रायणी औद्योगिक वसाहत, टाकावे बु.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • मामासाहेब खांडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थांना शैक्षणिक मदत
  • युवकांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी मिळण्याबाबत मदत
  • शासनाच्या योजना स्वखर्चावर लोकांपर्यंत पोचवणे (उदा. लायसन्स कॅम्प आधार कार्ड आणि इतर.....)
  • २४ तास अँबुलन्स सेवा - ९०४९७००००७
  • महिलांना बचतगट सुरु करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करून लघु उद्योग करण्यास मदत करणे
  • गरीब होतकरू विद्यार्थांना शैक्षणिक मदत
  • लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर

Photo Gallery


New Paper Articles