Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Ganesh Mohanrao Kakade

Back

Name : श्री गणेश मोहनराव काकडे

Constituency : प्रभाग क्र. १, मावळ विधानसभा मतदार संघ

Party Name : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

Designation : उपनगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगरपरिषद

E-mail : shreesiddhivinayak@gmail.com

Name श्री गणेश मोहनराव काकडे

Father's Name : मोहनराव महादू काकडे

Motherís Name : शांताबाई मोहनराव काकडे

Date of Birth: : १९ जुलै, १९७८

Place of Birth: : देहू, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. सारिका गणेश काकडे

No. of Children : दोन मुले

Languages Known : मराठी, हिंदी

Education : एम. कॉम.

Profession : कंट्रक्शन

Hobby : समाजकार्य, पुस्तक वाचन

Residence Address : प्लॉट नं - ३, इंद्रायणी विद्यामंदीर कॉलनी, तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. मावळ, जि. पुणे ४१० ५०७

Office Address : प्लॉट नं - ३, समर्थ छाया अपार्टमेंट, सिंडीकेट बँकेसमोर, तळेगाव, चाकण रोड, ता. मावळ, जि. पुणे ४१० ५०७

Phone No. : +91 9822253892

    राजकीय कारकीर्द

  • कार्याध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका
  • उपनगराध्यक्ष - तळेगाव नगरपरिषद

    सामजिक कार्य

  • डोळसनाथ महाराज मंदिर जीर्निधार निधी दिला.
  • शासनाची आधार कार्डाची योजना राबविली.
  • साईबाबा सेवा संस्थेच्या माध्यमातून अन्नदान वाटप केले.

    इतर भूषविलेली पदे

  • चेअरमन - पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन
  • संचालक - अखिल भारतीय नाट्य परिषद मावळ तालुका
  • कार्याध्यक्ष - मावळ नागरी सहकारी पतसंस्था
  • संस्थापक - सिद्धिविनायक प्रतिष्ठान

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • अपंग, मतिमंद संस्थांना मदत.
  • वाढदिवसाच्या माद्यमातून विविध शाळांना खेळणी, आर्थिक मदत केली जाते.
  • विविध सास्कृतिक कार्यक्रम आयोजित करून स्थानिक लोकांना मदत करतात.
  • महिला दिनाच्या दिवशी विविध कार्यक्रम घेऊन महिलांना प्रोत्साहन देतात.
  • लोकांच्या आर्थिक गरजेनुसार मदत करतात.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • वृक्षारोपण करणे, वाचनालय चालू केले, वेटलिफ्टिंग राज्यस्तरीय स्पर्धा घेतात, गार्डन, पाणी पुरवठा, रस्ते इ. कामे केली.

Photo Gallery


New Paper Articles