Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Ganesh Vitthal Bankar

 

Back

Name : गणेश विठ्ठल बनकर

Constituency : 188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name : महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : मनसे खारघर शहर, उपाध्यक्ष

E-mail : ganeshbankar59@gmail.com

Name : गणेश विठ्ठल बनकर

Father's Name : विठ्ठल बबन बनकर

Mother’s Name : बबिता विठ्ठल बनकर

Date of Birth: : 9 सप्टेंबर, १९८०

Place of Birth: : मु. पो. मोरगाव, बारामती, जि. पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : अमिता गणेश बनकर

No. of Children : ०१

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : दहावी. आय. टी. आय. इलेक्ट्रोनिक्स

Profession : प्रोपर्टी कन्सल्टन्सी, टूर्स आणि ट्रॅव्हल्स

Hobby : कबड्डी, कुस्ती खेळणे, सामाजिक कार्य

Residence Address : स्पेगीटी एफ - 2/8, सेक्टर १५, खारघर, नवी मुंबई ४१०२१०

Office Address : भरतसंस्कार बिल्डींग, प्लॉट नं. ८, सेक्टर १८, खारघर नवी मुंबई ४१०२१०

Phone No. : +91 9320524569 / 9930147114

    राजकीय कारकीर्द

  • महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पनवेल तालुका, उपाध्यक्ष
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना खारघर शहर, उपाध्यक्ष
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना खारघर शहर, मा. विभाग अध्यक्ष (पक्ष स्थापनेपासून पदावर कार्यरत होतो)

    इतर पदे

  • माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र (महाराष्ट्र राज्य) - पनवेल तालुका अध्यक्ष
  • संत सावतामाळी सामाजिक प्रतिष्ठान, खारघर - संस्थापक / अध्यक्ष

    सामाजिक कार्य

  • गरजू युवक / नागरिकांना नोकरी मिळवून दिली.
  • नागरिकांच्या, सोसायटीच्या समस्या (कचरा, रस्ते, नाले सफाई, बिल्डींग लिकेज) सिडकोच्या माध्यमातून सोडविल्या.
  • खारघर सेक्टर १५ येथे नागरिकांच्या सोयीसाठी बस थांबा चालू केला व स्वखर्चाने निवारा शेड उभारला.
  • स्पेगेटी प्रकल्प सदनिधारकांची सिडको कडून गेले २००३ पासून फसवणूक होत आहे. स्पेगेटीवासीयांना तरण तलाव, क्लब हाऊस, खेळण्याचे मैदान हे दिले नाहीत तसेच टेरेस लिकेज, भिंतीवरून होणारे लिकेज या सर्व समस्या सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी, सिडको प्रशासनाला जाग आणण्यासाठी सह्यांची मोहीम राबविली.
  • नागरिकांचे तसेच नवीन युवक यांचे नाव मतदार यादीत येण्यासाठी मतदार नाव नोंदणी अभियान राबविले.
  • साईनाथ चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने मोफत डोळे तपासणी व माफक दरात चष्मे वाटप कार्यक्रम रविवार दिनांक ११ डिसेंबर २०१६ रोजी संपन्न केला.
  • सर्व नागरिकांसाठी मोफत वाचनालय चालू केले.
  • जेष्ठ नागरिकांसाठी खारघर शहरात बसण्यासाठी ठीकठिकाणी आसन (बेंचेस) बसविले.
  • कँसर, एडसग्रस्त, टी.बी. रुग्णांना आर्थिक / वस्तू स्वरूपात मदत केली.
  • अनेक मंदिरांच्या बांधकामांसाठी, धार्मिक कामांसाठी, यात्रेसाठी देणगी दिली.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • प्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक, शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक स्वरूपाची किंवा शक्य होईल ती मदत करू शकतो / केली.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • कामोठे – खारघर येथील टोल नाक्यावर मनसे तर्फे घंटानाद आंदोलनात सक्रीय सहभाग.
  • एक्सप्रेस वे मधील लेन कटींग विरोधात आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग.
  • फ्लिपकार्ड कंपनीतील कमी केलेल्या कामगारांना पुन्हा घेण्यासाठी फ्लिपकार्ड कंपनी विरोधात आंदोलन केले.
  • जे.एन.पी.टी. मधील कामगारांना न्याय मिळण्यासाठी कामगार सेनेची स्थापना करण्यात आली.
  • सायन-पनवेल हायवे मार्गाच्या निकृष्ठ रस्त्याच्या दर्जा विरोधात आंदोलन केले.

Photo Gallery