Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

एकनाथ जनार्दन कुंभार (राजे)

Back

Name : एकनाथ जनार्दन कुंभार (राजे)

Constituency : १८८, पनवेल विधानसभा

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : सरचिटणीस, कामोठे शहर भारतीय जनता पार्टी

E-mail : eknathkumbhar99@gmail.com

Name : एकनाथ जनार्दन कुंभार

Father's Name : जनार्दन विठ्ठल कुंभार

Mother’s Name : जनाबाई जनार्दन कुंभार

Date of Birth: : २२ मे, १९७३

Place of Birth: : कराड, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : प्रभा एकनाथ कुंभार

No. of Children : ०२

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एच. एच. सी.

Profession : व्यवसाय आणि शेती

Hobby : प्रवास आणि क्रीडा

Residence Address : श्रद्धा हेरिटेज सोसायटी, प्लॉट नं. - ०९, सेक्टर - ०७, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड ४१० २०९

Office Address : नंदनवन पार्क, प्लॉट नं. ०९, शोप नं. 1-4, सेक्टर - ३६, ता. पनवेल, जि. रायगड ४१० २०९

Phone No. : कार्यालय :- 022 27432100, निवास :- 022 64140577

    राजकीय कारकीर्द

  • सरचिटणीस, कामोठे शहर भारतीय जनता पार्टी
  • मा. चिटणीस, कामोठे शहर भारतीय जनता पार्टी
  • माजी सरचिटणीस, उत्तर-पूर्व मुंबई जिल्हा युवक काँग्रेस
  • मा. सदस्य, घाटकोपर तालुका काँग्रेस कमिटी
  • मा. उपाध्यक्ष, M.P.C.C. मानवी हक्क सेल पनवेल तालुका
  • मा. उपाध्यक्ष, कामोठे शहर काँग्रेस कमिटी
  • सक्रियपणे सर्व महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक मोहिम सहभाग
  • सामाजिक कार्यकर्ता, आमदार प्रशांत ठाकूर संपर्क कार्यालय कामोठे

    इतर पदे

  • कुंभार समाज विकास संघ - संस्थापक / अध्यक्ष
  • भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था - रायगड जिल्हा उपाध्यक्ष
  • लोक जनशक्ती प्रतिष्ठान - कार्याध्यक्ष
  • लायन्स क्लब ऑफ कामोठे - उपाध्यक्ष
  • आपले नागरिक सत्ता, साप्ताहिक - उप संपादक
  • बहुजन शक्ती सामाजिक संगठन - संगठन सचिव
  • नाथ गगनगिरी श्रमिक सेवा ट्रस्ट - सदस्य
  • बल्क बिटूमेन ट्रान्सपोर्टर्स असोसिएशन - सदस्य
  • नवी मुंबई कुंभार समाज मंडळ - सदस्य
  • अखिल भारतीय प्रजापती कुंभार महासंघ - सदस्य

    सामाजिक कार्य

  • कुंभार समाज विकास संघातर्फे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप.
  • संत गोरा कुंभार यांची पुण्य तिथी दरवर्षी साजरी.
  • भारतीय जनता पार्टी व कुंभार समाज विकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मानसरोवर व खांदेश्वर स्टेशन परिसरात वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न केला.
  • ३ जून २०१६ रोजी मा. खा. रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसा निमित्त संत गोरा कुंभार या नाटकाचे माफक दरात आयोजन केले.

Photo Gallery


Not Available