Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Eknath Dada Thorat

Back

Name : एकनाथ दादा थोरात

Constituency : कृष्णानगर प्रभाग क्र. ४ (PCMC)

Party Name : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Designation : मा. नगरसेवक व स्थायी समिती सदस्य (PCMC)

E-mail : eknath.thorat65@gmail.com

Name : एकनाथ दादा थोरात

Father's Name : दादा थोरात

Mother’s Name : भागीरथी दादा थोरात

Date of Birth: : १ जून १९६५

Place of Birth: : कराड, महाराष्ट्र

Marital Status : विवाहीत

Spouse’s Name : वनिता एकनाथ थोरात

No. of Children : एकूण ०२, एक मुलगी आणि एक मुलगा

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : बी. ए.

Profession : दूध व्यवसाय, हॉटेल

Hobby : समाजातील गरजूंना सर्वतोपरी मदत करणे.

Residence Address : श्रृती अपार्टमेंट, सेक्टर २०, प्लॉट नं. ए / २, कृष्णानगर, चिंचवड, पुणे - १९

Office Address : कृष्णानगर, चिंचवड, पुणे - १९

Phone No. : +91 8652056005

    राजकीय कारकीर्द

  • मा. नगरसेवक व स्थायी समिती सदस्य (PCMC)
  • गेल्या १० वर्षापासून वार्डामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश

    सामजिक कार्य

  • जनतेसाठी रुग्णवाहिका, प्राथमिक शाळा निर्मिती.
  • शैक्षणिक व आध्यात्मिक, महिला उत्कर्ष, विद्यार्थांना प्रोत्साहन, १० वी व १२ वी विद्यार्थांचा दरवर्षी गुणगौरव कार्यक्रम आयोजन.
  • वार्डामध्ये महापालिकेचा दवाखाना निर्मिती.
  • आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी जिम निर्मिती, पाच गार्डनचे आधुनिकीकरण तसेच दोन क्रीडांगणांची निर्मिती केली.
  • वॉर्डामध्ये वेळोवेळी जेष्ठांना आधार, गॅस पाईप लाईन काढल्या, सर्व नागरी सुविधांची उपलब्धी.
  • महिलांसाठी विविध प्रशिक्षण, महिलांसाठी २३० बचत गट काढले.
  • सतत ११ वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाचे, महाप्रसादाचे आयोजन.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • आर्थिकदृष्टया गरजूंना मदत...
  • विद्यार्थांना शैक्षणिक पाठबळासाठी पुढाकार घेऊ.
  • रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून सर्व सामान्यांना मदत.
  • आधार कार्ड, पॅनकार्ड, पी.यु.सी. या माध्यमातून जनतेला मोफत सहकार्य.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :

  • शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणे.
  • विद्यार्थांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी विविध मार्गदर्शकांची मदत.
  • हनुमान मंदिर, गणेश मंदिर यांची स्थापना.
  • शिवतेज नगर, फुले नगर व कृष्णा नगर येथे जनतेसाठी सांस्कृतिक हॉलची निर्मिती.
  • पूर्णा नगर येथे शनि मंदिर ग्राउंड द जोगिंग ट्रैक ची निर्मिती.

Photo Gallery


विकास प्रत्येक घराचा, हा निर्धार राष्ट्रवादीचा !!! राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी