Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Dilip Balaram Patil

 

Back

Name : दिलीप बाळाराम पाटील

Constituency : 188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : ग्रामपंचायत सदस्य, कामोठे

E-mail : dilippatil@gmail.com

Name : दिलीप बाळाराम पाटील

Father's Name : बाळाराम धर्मा पाटील

Mother’s Name : गजी बाळाराम पाटील

Date of Birth: : १ जून, १९६७

Place of Birth: : कामोठे गाव, ता. पनवेल, जि. रायगड, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : चंद्राबाई दिलीप पाटील

No. of Children : ०२, एक मुलगी आणि एक मुलगा

Languages Known : मराठी, हिंदी

Profession : शिक्षण संस्था / सुषमा पाटील विद्यालय, कामोठे

Hobby : वाचन, क्रिकेट

Residence Address : मु. कामोठे ता. पनवेल, जि. रायगड,

Office Address : सुषमा पाटील विद्यालय, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड, महाराष्ट्र

Phone No. : +91 9821188645

    राजकीय कारकीर्द

  • ग्रामपंचायत सदस्य, कामोठे
  • भाजपा जेष्ठ नेते, कामोठे शहर

    सामाजिक कार्य

  • महिला मंडळ रजिस्टर करून देणे
  • बचत गट रजिस्टर करून देणे
  • तरुण मुलांसाठी क्रिकेट सामने भरविणे
  • जयंती किंवा पुण्यतिथी या दिवशी विविध सामाजिक कार्यक्रम राबविणे
  • आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबीर भरविणे
  • मतदान नाव नोंदणी अभियान राबविणे
  • बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज जनहिताचे उपक्रम राबविणे
  • दरवर्षी जेष्ठ नागरिक महिला मंडळ यांच्यासाठी देव दर्शन सहलीचे आयोजन करणे

    इतर पदे

  • राजमाता सेवा संस्था – अध्यक्ष
  • सुषमा पाटील विद्यालयचे चेअरमन, कामोठे शहर
  • गणेश मंदिर, सेक्टर ३५ - अध्यक्ष
  • अष्टविनायक मंडळ सेक्टर १२ - अध्यक्ष

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप
  • महिला मंडळासाठी विविध प्रशिक्षण शिबीर
  • जेष्ठ नागरिकांसाठी जेष्ठ नागरिकांचे विविध सवलतीचे दाखले वाटप करणे
  • समाजातील लोकांना शक्यतोपरी जमेल ती मदत केली जाईल

Photo Gallery


दिलीप पाटील यांचे पेपर बातम्या, लेख... coming soon