Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Deepak Mahadev Tate

Back

Name : दिपक महादेव ताटे

Constituency : वार्ड क्र. ३ चाकण (माळआळी), १९७ खेड आळंदी

Party Name : भारतीय परिवर्तन सेना

Designation : अध्यक्ष / पक्ष प्रमुख

E-mail : deepaktatebps@yahoo.com

Name : दिपक महादेव ताटे

Father's Name : महादेव बाबुराव ताटे

Mother’s Name : मंगल महादेव ताटे

Date of Birth : १५ ऑगस्ट १९८३

Place of Birth : मस्सा (ख), ता. कळंब, जि. उस्मानाबाद

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. राधा दिपक ताटे

No. of Children : ०२

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड

Education : बारावी

Profession : शेती

Hobby : समाजकार्य

Residence Address : मु. पो. चाकण, ता. खेड, जि. पुणे, चाकण (माळआळी), नवनाथ सदन

Office Address : मु. पो. चाकण, ता. खेड, जि. पुणे, चाकण (खंडोबा माळ)

Phone No. : +91 8689861141

    राजकीय कारकीर्द

  • भारतीय परिवर्तन सेना, अध्यक्ष / पक्ष प्रमुख

    समाजकार्य

  • मुंबई झोपडपट्टी आंदोलनाच्या माध्यमातून मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मुलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, उपोषणे सतत ४ वर्षे केली.
  • भारतीय बहुजन सभा या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईतील बेघर लोकांचा सर्वे केला.

    इतर पदे

  • मुंबई झोपडपट्टी आंदोलन, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष
  • मानवी हक्क अभियान, मागाठणे विधानसभा अध्यक्ष)
  • भारतीय बहुजन सभा, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष
  • भारिप बहुजन महासंघ, तालुका सरचिटणीस (कळंब)
  • महाराष्ट्र परिवर्तन सेना, पुणे जिल्हा अध्यक्ष (सतत ४ वर्षे)
  • भारतीय परिवर्तन सेना, अध्यक्ष / पक्ष प्रमुख

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • पुणे जिल्हयामध्ये भारतीय परिवर्तन सेनेच्या माध्यमातून १८ हजार बेघर भाडोत्री लोकांचा सर्वे करून १ गुंठा सरकारी जमीन राहण्यासाठी मिळवून देण्याचा यशस्वीरित्या प्रयत्न केला.
  • सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • धरणे, आंदोलने, मोर्चे, उपोषणे, रक्तदान शिबीरे, केडर केम्प, अल्पसंख्यांक समाजातील लोकांना एकत्रित करून त्यांच्या नेतृत्वाला वाव मिळविण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे, महामेळावे, सामूहिक विवाह सोहळ्यांची नोंदणी, अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्यांचे वाटप, त्यांचा वाढदिवस साजरा करणे...

Photo Gallery


Videos

भारतीय परिवर्तन सेना, उद्घाटन सोहळा, संस्थापक / अध्यक्ष, दिपकभाऊ ताटे, यांचे भाषण

भारतीय परिवर्तन सेना, उद्घाटन सोहळा

भारतीय परिवर्तन सेना, उद्घाटन सोहळा