Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Deepak Chhaban Bhalerao

Back

Name : दिपक छबन भालेराव

Constituency : मावळ विधानसभा / लोकसभा क्षेत्र

Party Name : महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : प्रसिध्दी प्रमुख - मावळ तालुका

E-mail : deepakbhalerao.mns@gmail.com

Name दिपक छबन भालेराव

Father's Name : छबन गोपाळ भालेराव

Motherís Name : नंदा छबन भालेराव

Date of Birth: : १२ नोव्हेंबर १९८१

Place of Birth: : देहुरोड, पुणे

Marital Status : विवाहित

Spouseís Name : नयना दिपक भालेराव

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : बी. ए.

Profession : इंडस्ट्रीयल मटेरियल सप्लायर्स

Hobby : क्रीडा, वाचन, सामाजिक कार्य

Residence Address : १२९, शितळानगर नं. १, मामुर्डी गाव, देहूरोड, ता. हवेली, जि. पुणे ४१२ १०१

Office Address : ए - १२०, जय गणेश व्हिजन, वर्ल्ड ऑफ मदर, आकुर्डी, पिंपरी-चिंचवड, ता. हवेली, जि. पुणे ३५

Phone No. : +91 9922684151, फोन :- 020 27672905

  राजकीय कारकीर्द

 • उपविभाग अध्यक्ष - देहूरोड शहर (मनसे)
 • प्रसिध्दी प्रमुख - मावळ तालुका (मनसे)

  इतर पद

 • अध्यक्ष - सेफ लाईन्स ग्रुप, पुणे

  सामजिक कार्य

 • देहूरोड भागातील नागरिकांना पाणी, मुलभुत सुविधा मिळावे म्हणून उपोषण करून हा प्रश्न सोडविला.
 • देहूरोड शहर ते निगडी हा रस्ता चौपदरी व्हावा त्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे मान्यता मिळाली.
 • देहूरोड शहरात गरीब लोकांना औषधे विक्रेत्यांकडून वैधता संपलेली औषधे विक्रीचा घोटाळा उघडकीस आणला व अशा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनांकडून कारवाई करण्यात आली. त्यामुळे व्यापारांकडून लोकांना निर्माण झालेला धोका, पिळवणूक थांबली तसेच वैधता संपलेला माल नष्ट करण्यात आला. या केलेल्या कामामुळे नागरिकांकडून खुप प्रशंसा मिळाली.
 • शहरातील बेरोजगार तरुणांसाठी नोकरी मेळावा आयोजित करण्यासाठी सहभाग घेऊन अनेक बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून दिली.
 • शहरातील नागरिकांना अल्प खर्चात देवदर्शन घडवुन आणले त्यामध्ये महाशिवरात्री निमित्त भीमाशंकर यात्रा भाविकांसाठी स्वखर्चाने आयोजित केली.

  समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

 • ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना रोजगार व नोकरी उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न.
 • शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून त्याचा फायदा लोकांना मिळवा यासाठी प्रयत्न.
 • पर्यावरण संवर्धन व पाणी वाचविण्यासाठी, जपून वापर करण्यासाठी जागृती.
 • नागरिकांच्या मुलभुत हक्कांसाठी नेहमी तत्पर त्यासाठी आंदोलनाचा लोकशाही मार्गाने वापर.

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

 • राज साहेबांच्या आदेशावरून टोल आंदोलनात प्रत्येक वेळी सहभाग व रास्ता रोको, टोल फोड आंदोलन राबविले.
 • महिलांनी सक्षम व्हावे म्हणून वेळोवेळी मेळावे आयोजन.
 • महिलांसाठी खेळ, पैठणीसारखे कार्यक्रम राबवून संघटनात्मक कार्य करत आहे.
 • रस्ता, वीज, पाणी, स्वछतागृह यापासून वंचित भागात त्या सुविधा मिळाव्या त्यासाठी प्रयत्न केले व अजूनही पुढे नेहमी करत राहणार.

Photo Gallery


New Paper Articles

  दिपक भालेराव यांचे पेपर बातम्या, लेख...

 • upcoming...