Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Dattatray Shankarrao Gund

Back

Name : दत्तात्रय शंकरराव गुंड

Constituency : कुसगाव बु ॥ - वरसोली जि. प. गट

Party Name : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Designation : सदस्य, जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समिती पुणे

E-mail : dattagund23@gmail.com

Name दत्तात्रय शंकरराव गुंड

Father's Name : श्री शंकरराव सुभा गुंड

Motherís Name : सौ. पार्वती शंकरराव गुंड

Date of Birth: : २३ फेब्रुवारी, १९७३

Place of Birth: : लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. शीतल दत्तात्रय गुंड

No. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : एस. वाय. बी. कॉम.

Profession : रियल ईस्टेट, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स

Hobby : सामाजिक कार्य

Residence Address : 'अभिषेक' जिल्हा परिषद शाळेजवळ कुसगाव बु॥, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे

Office Address : १२, मोदी प्लाजा, एच. डी. एफ. सी. बैंके जवळ, मुंबई - पुणे महामार्ग, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे

Phone No. : +91 9822655077

  राजकीय कारकीर्द

  पक्षातील भुषविलेली व असलेली पदे

 • सन २००० ते २००५ पर्यंत ग्रामपंचायत कुसगाव बु ॥ येथे उपसरपंच
 • सन २०१० उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस
 • २०१२ पासून, सदस्य - जिल्हा परिषद पुणे
 • २०१२ पासून, सदस्य - जिल्हा नियोजन समिती पुणे

  पक्षाव्यक्तिरिक्त भुषविलेली व असलेली पदे

 • कार्याध्यक्ष - आखिल भारतीय वारकरी सांप्रदाय, मावळ तालुका
 • अध्यक्ष - श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था कुसगाव बु.

  सामाजिक कार्य:

 • वाढदिवसाच्या निमित्त अनाथ आश्रममध्ये कपडे व जेवणाच्या साहित्याचे वाटप
 • ५ अनाथ मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलला
 • स्वखर्चाने रुपये १ लाख ११ हजार ची दुष्काळग्रस्तांना मदत
 • भरपूर शाळेंना शालेय साहित्याचे वाटप

  समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

 • बेरोजगारांना नोकरी मिळवून देणे
 • शासनाच्या योजनांचा सर्व थरातील लोकांना त्याचा लाभ मिळवून देणे
 • समाजातील लोकांनी एकत्र येऊन एकोपा निर्माण व्हावा यासाठी गौरी गणपती सजावट स्पर्धांचे दरवर्षी आयोजन

  पुरस्कार :

 • सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल "मावळ वार्ता" पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Photo Gallery


New Paper Articles