Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Corruption and Anti-Torture Committee (India)

Back

Social Committee : भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी समिती

Founded : 1998

Chairperson : Shree A. R. Khan

Headquarters : Borivali (E), Mumbai - 400 066

Type of NGO : Social

  भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी समिती (भारत) - संस्थेचे उद्देश

 • विभाग, शहर, जिल्हा , तालुका पातळीवर संगठन उभारून भ्रष्टाचार व अत्याचार विरुद्ध लढा देऊन मानवाधिकाराचे रक्षण करणे.
 • जनतेच्या सामाजिक लोकोपयोगी सरकारी यंत्रणेत जनतेला प्रमाणिकपणे काम करून घेण्यासाठी मदत करणे.
 • गरीब जनतेवर होणारा भ्रष्टाचारी जुलुम रोखण्यासाठी लढा उभारणे.
 • महिलांना अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी साह्य करणे
 • जनतेला स्वतःच्या हितासाठी व राष्ट्रहितासाठी भ्रष्टाचारापासून प्रवृत्त करणे.
 • विभाग, जिल्हा , तालुकाच्या ठिकाणी भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी चर्चा सत्रे भरवून नागरिकांना त्या विषयी मार्गदर्शन करणे.
  National President - राष्ट्रीय अध्यक्ष
 • Shri A. R. Khan / श्री. ए. आर. खान
  मुख्य कायदेविषयक
 • Adv. Shri Kishor U. Joshi / एडवोकेट श्री. किशोर यु. जोशी

  भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी समिती (भारत)

 • भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी समिती (भारत) या संस्थेची धर्मदाय आयुक्त मुंबई येथे नोंदणी करण्यात आली आहे.
  त्याचा नोंदणी क्रमांक : जी. बी. बी. एस. डी. १६३८/९८ आहे. संस्थेची नोंदणी अधिनियम १९६० चा अर्टिकल २१ प्रमाणे २१/१२/१९९८ रोजी नोंद झाली आहे.

 • संस्थेचे कार्य २१/१२/१९९८ ते ३०/११/२००२ पर्यंत फक्त महाराष्ट्र राज्य पुरतेच मर्यादित होते. जनतेच्या आग्रहखातर पी. टी. आर. १९५० अधिनियम क्र. २९ प्रमाणे १८/१२/२००२ रोजी पब्लिक ट्रस्ट क्र. एफ. - २१७२७ ट्रस्टी अब्दुल रेहमान खान यांच्या नावे नोंदणी झाली आहे व धर्मादाय आयुक्त यांनी ३० नोव्हेंबर २००२ रोजी संपूर्ण भारत अशी ऑर्डर पास केली.

 • आम्ही तराजू ही निशानी वापरतो. ती निशानी मतदानाच्या वेळी अपक्ष उमेदवार वापरतात.

 • आमच्या समितीमध्ये पदाधिकारी गोर-गरीबांसाठी स्वतःचे टिकिट-भाड़े खर्च करून प्रवास करतात व पत्र व्यवहारासाठी जिल्हा, प्रदेश व राष्ट्रीय कार्यालयातून मोफत पत्र व्यवहार केला जातो.

 • गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या समितीचे कार्यकर्ते निडरपणे भारतीय संविधानाचे पालन करून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत आहे.

 • समिती मार्फत गोर-गरीबांना न्याय मिळवून देण्याकरिता आमचे लीगल सेल आहे व ते गोर-गरीबांची कायद्याची बाजू सांभाळतात.

 • समितीकडे आलेली कोणतीही तक्रार लेखी स्वरूपात घेउन त्याची शहनिशा करुनच पुढील पत्र -व्यवहार करणे व चांगली भाषाशैली वापरणे. हे आमचे नियम आहेत.

 • भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी समिती ही एक रजिस्टर संस्था आहे. त्याचे नियम व अटी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशाचे पालन करणे व जनहित कार्य करणे.

 • सभासदांनी सभासद फीची पावती, ओळख पत्रासोबत नियम व अटी छापलेले पत्रक वाचून घ्यावे व जनहित कार्य करताना काही अडचणी आल्यास लेखी पाठवावे.

 • आम्ही शासन व्यवस्थेला भ्रष्टाचाराची लागलेली किड नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी या कार्याला सहकार्य करण्यासाठी तडफदार कार्यकर्त्यांना समितीचे सदस्य होण्याचे आव्हान करीत आहोत.

 • सेवा निवृत (पेंशनर) व्यक्तींना विशेष करून पुढे येण्याचे आव्हान करीत असून त्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.

 • समितीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.

 • भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी समिती (भारत) या संस्थेची धर्मदाय आयुक्त मुंबई येथे नोंदणी करण्यात आली आहे.
  त्याचा नोंदणी क्रमांक : जी. बी. बी. एस. डी. १६३८/९८ आहे. संस्थेची नोंदणी अधिनियम १९६० चा अर्टिकल २१ प्रमाणे २१/१२/१९९८ रोजी नोंद झाली आहे.

 • संस्थेचे कार्य २१/१२/१९९८ ते ३०/११/२००२ पर्यंत फक्त महाराष्ट्र राज्य पुरतेच मर्यादित होते. जनतेच्या आग्रहखातर पी. टी. आर. १९५० अधिनियम क्र. २९ प्रमाणे १८/१२/२००२ रोजी पब्लिक ट्रस्ट क्र. एफ. - २१७२७ ट्रस्टी अब्दुल रेहमान खान यांच्या नावे नोंदणी झाली आहे व धर्मादाय आयुक्त यांनी ३० नोव्हेंबर २००२ रोजी संपूर्ण भारत अशी ऑर्डर पास केली.

Not Available

Not Available

Address :

राष्टीय अध्यक्ष :

श्री. ए. आर. खान, लाला पठाण कंपाउंड, सी - १ / आर - १ / काजूपाडा, बोरीवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६, मो. ९८९२०७३३७०

मुख्य कायदे विषयक :

अँड. श्री. किशोर यु. जोशी, पार्वती कुंज, प्लॉट नं. १७, अभिनव नगर, बोरीवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६

राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख :

अशोक आर. मिश्रा, शॉप नं. १, जीवदानी दर्शन अपार्टमेंट, सहकर नगर, विरार (पूर्व), मो. ९९६००२१४६७