Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Bhausaheb Sopanrao Bhoir

Back

Name : भाऊसाहेब सोपानराव भोईर

Constituency : वोर्ड नं. २० चिंचवडे नगर, २०५ चिंचवड विधानसभा

Party Name : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

Designation : पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटी अध्यक्ष

E-mail : bhausahebbhoir@gmail.com

Name : भाऊसाहेब सोपानराव भोईर

Father's Name : कै. सोपानराव जयवंत भोईर

Motherís Name : श्रीमती. इंदूबाई सोपानराव भोईर

Date of Birth: : १५ जून, १९६७

Place of Birth: : चिंचवड, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : कै. मनिषा भाऊसाहेब भोईर

No. of Children : ०२, मुलगा - ०१ । मुलगी - ०१

Languages Known : मराठी, हिंदी

Education : बी. कॉम

Profession : बांधकाम व्यवसाय

Hobby : सामाजिक कार्य

Residence Address : सर्वे नं. १६४, मनिषा निवास, भोईर नगर, चिंचवड, पुणे - ३३

Office Address : सर्वे नं. १६४, मनिषा निवास, भोईर नगर, चिंचवड, पुणे - ३३

Phone No. : +91 9922501504

    राजकीय कारकीर्द

  • सन १९८८ - एन. एस. यु. आय. महाविद्यालय अध्यक्ष, पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणून निवड.
  • सन १९८९ - एन. एस. यु. आय. शहर जिल्हा अध्यक्ष.
  • सन १९९२ - पिंपरी चिंचवड महापालिकेवर सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवड.
  • सन १९९४ - पिंपरी चिंचवड शहर, जिल्हा युवक काँग्रेस (आय) अध्यक्ष पदी नियुक्ती.
  • सन १९९६ - पिंपरी चिंचवड शहरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची स्थापना.
  • सन २००१ - पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण सदस्य म्हणून निवड.
  • सन २००२ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा निवड.
  • सन २००४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिका काँग्रेस (आय) गटनेते पदी निवड.
  • सन २००७ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून तिसऱ्यांदा निवड.
  • सन २००७ - पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस (आय) अध्यक्षपदी नियुक्ती.
  • सन २०१० - पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस (आय) अध्यक्षपदी फेरनिवड.
  • सन २०११ - पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरोधीपक्ष नेतेपदी निवड.

    मा. भाऊसाहेब भोईर यांच्या अथक प्रयत्नांतून पूर्वीचा प्रभाग क्र. ६२ व आत्ताचा प्रभाग २१ दळवी नगर येथील केलेली विकास कामे

    सन २००६ ते २००७

  • एस. के. एफ. कंपनी ते दळवीनगर पर्यंत नव्याने नाला पार्क
  • संपूर्ण प्रभागामध्ये डांबरीकरण करण्यात आले.
  • भोईरनगर मधील नागरिकांना नव्याने चार सेटचे संडास ब्लॉक बांधण्यात आले.
  • विनायकनगर, दळवीनगर मधील सोसायटीला नव्याने ड्रेनेजचे कनेक्शन करण्यात आले.

    सन २००७ ते २००८

  • नाल्यावरील भिंतीची उंची वाढविली.
  • दळवीनगर मधील पुलाच्या बाजूकडील लोकांसाठी नव्याने ६ इंची पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली.
  • बिजलीनगर मधील सोसायटीतील लोकांसाठी सोसायटीच्या आवारात नव्याने ४ इंची पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली.
  • दळवीनगर मध्ये नव्याने संडास ब्लॉक बांधण्यात आले.

    सन २००८ ते २००९

  • दळवीनगर मधील सर्व उच्च विद्युत वाहक तारा काढून भूमीगत केबल टाकण्यात आल्या.
  • दळवीनगर मध्ये संपूर्ण प्रभागमध्ये नव्याने पथदिवे बसविण्यात आले.
  • टेल्को कंपनीकडून रस्ता ताब्यात घेऊन रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले.

    सन २००९ ते २०१०

  • बिजलीनगर मधील सर्व उच्च विद्युत वाहक तारा काढून भूमीगत केबल टाकण्यात आल्या.
  • बिजलीनगर मधील रघु माउली उद्यानासमोरील नवीन बागेचे सुशोभीकरण करण्यात आले.
  • संपूर्ण वार्डात सार्वजनिक वाचनालये स्थापन करण्यात आली.
  • सन २००७ - ०८ मध्ये मंजूर झालेला रेल्वेचा पादचारी पूल या वर्षात पूर्ण होऊन लोकांसाठी खुला करण्यात आला.

    सन २०१० ते २०११

  • इंदिरानगर येथील महादेव मंदिरामागून बिजलीनगर रोडला जोडणारा नवीन पूल बांधण्यात आला तसेच एम. आय. डी. सी. कडून जागा ताब्यात घेऊन रोड करण्यात आला.
  • एम. आय. डी. सी. कडून ३० गुंठे जागा ताब्यात घेऊन संपूर्ण प्रभागासाठी २५ लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
  • प्रेमलोक पार्कमधील बागेमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधण्यासाठी भूमीपूजन करण्यात आले.

    इतर पदे

  • अध्यक्ष - पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस आय.
  • अध्यक्ष - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिं. चिं. शाखा)
  • अध्यक्ष - जयवंत प्राथमिक शिक्षण संस्था
  • नगरसेवक - पिंपरी चिंचवड महानगरपालिका
  • अध्यक्ष - भक्ती मेडिकल फौनडेशन
  • मुख्य सल्लागार - पिंपरी चिंचवड सार्वजनिक विश्वस्थ प्रतिष्ठान

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • बचत गटाच्या माध्यमातून सतत महिलांसाठी कार्यक्रम राबविणे.
  • महानगरपालिकेचे सर्व फायदे महिलांपर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ दिला.
  • रोजच्या रोज शिवण क्लास, पाक कला असे विविध क्लासेससाठी माझ्या राहत्या घरी क्लास घेण्यासाठी जागा दिली.
  • महिलांसाठी वेळोवेळी सहलीचे आयोजन केले.
  • बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अजून सक्षम बनविण्याचे काम नित्य नियमाने चालू आहे.
  • आतापर्यंत ८० बचत गट चालू आहेत.

    पुरस्कार

  • भाऊसाहेब भोईर यांना राजकीय, सामाजिक, सास्कृतिक कार्याची पावती म्हणून यशवंतराव चव्हाण पुरस्कार, नाट्य वैभव पुरस्कार, जीवन मित्र पुरस्कार, राष्ट्रीय बंधुता पुरस्कार, स्व. राजीव गांधी पुरस्कार, पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार, सांस्कृतिक भूषण पुरस्कार, असे पुरस्कार मिळालेले आहेत, हे पुरस्कार त्यांच्या कार्यकतृत्वाचा गौरव आहेत.

Photo Gallery



Video Not Available