Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

bhaskar Ganpat Yamgar

 

दि. 8 जानेवारी, २०१७ Back

Name : भास्कर गणपत यमगर

Constituency : 151, बेलापूर विधानसभा मतदार संघ, वार्ड - ९४

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : नवी मुंबई जिल्हा महामंत्री, भाजपा भ.वि.जा.ज.

E-mail : bgyamgar@gmail.com

Name : भास्कर गणपत यमगर

Father's Name : गणपत नाना यमगर

Mother’s Name : निला गणपत यमगर

Date of Birth: : १५ डिसेंबर, १९८२

Place of Birth: : वडाळा, मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : जया भास्कर यमगर

No. of Children : ०२

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : एस.वाय.बी.ए.

Profession : रियल इस्टेट आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स

Hobby : गायन, क्रिकेट, चेस, वाचन

Residence Address : रूम नं - ५, प्लॉट - १६१, सेक्टर १४, नवीन कुकशेत गाव, नेरूळ, नवी मुंबई – ४००७०६

Office Address : ७८ - १, ए - ३८ /३, सेक्टर १०, नेरूळ, नवी मुंबई. नेरूळ स्टेशन रोड - ४००७०६

Phone No. : +91 9029547828 +91 9224617311

    राजकीय कारकीर्द

  • नवी मुंबई जिल्हा महामंत्री, भाजपा भ.वि.जा.ज.
  • माजी शाखा अध्यक्ष, मनसे

    इतर पदे

  • जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नती मंडळ (१० वर्षं)
  • उपाध्यक्ष - धनगर समाज कृती समिती, नवी मुंबई
  • अध्यक्ष, सांगली जिल्हा रहिवासी सेवा संघ
  • अध्यक्ष, धनगर हिताय धनगर सुखाय सेवा संस्था

    सामाजिक कार्य

  • प्रभागात सालाबादप्रमाणे होळी पूजनाचे आयोजन.
  • प्रभागातील बचतगटातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ.
  • जनतेच्या संविधानिक हक्कासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याची व उपोषण करण्याची तयारी.
  • विभागातील सर्व जाती धर्माच्या वधु-वर सूचक मेळाव्याचे आयोजन.
  • विभागात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
  • जनता व पोलीस यांच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी पोलीस मार्गदर्शन शिबीर आयोजित केले.
  • विद्यार्थ्यांचा व धाडसी युवकांचा गुणगौरव सोहळा आयोजित.
  • प्रभागातील लोकांसाठी धार्मिक सहलीचे आयोजन केले.
  • प्रभागात स्वच्छता मोहीम राबविली.
  • सिडकोने बांधलेल्या दुकानांची अत्यंत दुरवस्था याची उपाययोजना करण्यासाठी सिडको व महानगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.
  • डेंग्यू, स्वाईन प्लू, मलेरिया इ. रोगांवर जनजागृती व औषध फवारणी करून घेतली.
  • लोकांचा महावितरण संदर्भातील प्रश्न सोडविला.
  • फायरच्या संदर्भात नेरूळ स्टेशन येथील दुकानांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस व अग्निशामक दलास सहकार्य.
  • शिव साम्राज रिक्षाचालक मालक संघटना यांच्या वतीने बेकायदा रिक्षा व रिक्षा चालकांवर चाप बसविण्यासाठी आर.टी.ओ. व ट्राफिक विभागाशी पाठपुरावा करून समस्या सोविण्याचा प्रयत्न केला.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • विभागातील महिलांचे आरोग्य सुधारण्याकडे भर देणे.
  • विभागातील महिला सक्षमीकरणावरती भर देणे.
  • विभागातील महिलांच्या सुरक्षितेला प्राधान्य देणार.
  • विभागातील महिलांचा रोजगाराविषयक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार तसेच विभागातील महिलांसाठी गृहउद्योग ही संकल्पना पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करणार.
  • विभागातील समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याला जनता दरबार ही संकल्पना अमलात आणणार.
  • विभागातील महिलांसाठी विरंगुळा केंद्र निर्माण करणे.
  • विभागातील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविषयी जनजागृती करणे व अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न करणे.
  • विभागातील महिलांसाठी वेळोवेळी बैठका त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
  • विभागात स्वच्छता विषयी जनजागृती अभियान वेळोवेळी राबविणे.
  • विभागातील नेरूळ रेल्वे स्टेशन पश्चिमेला पोलीस चौकीची मागणी करणे व त्याच ठिकाणी तक्रार नोंदणीची मागणी करणे.
  • आपल्या विभागात जनतेच्या शासकीय कामांबद्दल मार्गदर्शन व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.
  • राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती करून देणे व त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत करणे.
  • विभागातील बेरोजगार युवकांसाठी नोकरी मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करून त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे.
  • शासकीय कामगाजात होत असलेली दिरंगाई व भ्रष्टाचार थांबविण्यासाठी प्रयत्न करणार.
  • विभागातील पार्कींग विषयी वाढत असलेली समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.
  • विभागातील वाहन चोरीचे प्रमाण वाढत आहे ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.
  • विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी नियोजन करणे.
  • विभागात फ्री वायफाय ची सुविधा उपलब्ध करून देणे.
  • विभागात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
  • विभागातील आरोग्य प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्य शिबीर आयोजन करणे.
  • विभागात उपलब्ध असलेल्या मैदानात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे व सुशोभीकरण करून त्यांची देखभाल करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • विभागातील युवा वर्गाच्या व्यायामासाठी व्यायाम शाळा निर्माण करणे.
  • विभागातील १० वी, १२ वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर भरविणे.
  • विभागातील गोर गरीबांच्या पाल्यांसाठी शाळा / महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
  • विभागातील वाढत चाललेली मातीचे व कचऱ्याचे ढिगारे या समस्या सोविण्यासाठी प्रयत्न करणे.
  • पदपथावरील मातीचे व कचऱ्याचे ढिगारे हटवून लोकांच्या वापरासाठी खुला करणे.
  • विभागात संसर्गजन्य रोग वाढू नये म्हणून वेळोवेळी जनजागृती व उपाययोजना करणे. (उदा. डेंग्यू, स्वाईन प्लू, मलेरिया, डायरिया इ.)
  • विभागातील वेळोवेळी रस्त्यांची खोदकामे झाल्यानंतर त्यांची त्वरित डागडुजी व दुरुस्ती करून घेण्यासाठी प्रयत्न करणे.
  • विभागात अंतर्गत अत्याधुनिक दिवाबत्तीची सोय करणे.
  • रिक्षाचालक व माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळींशी भेटून प्रश्न सोविण्याचा प्रयत्न केला.
  • पक्षातील सर्व आंदोलनात, उपक्रमात, पक्षाच्या बैठका, विविध शिबीरात सर्क्रीय सहभाग.
  • पक्षाच्या सर्व मिटिंग, कार्यक्रमात सहभाग.

Photo Gallery


भास्कर यमगर यांचे पेपर बातम्या, लेख... comming soon