Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Babanrao Balwantrao Bhegade

Back

Name : बबनराव बळवंत भेगडे

Constituency : २४३, मावळ विधानसभा मतदार संघ

Party Name : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

Designation : अध्यक्ष - राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभा क्षेत्र मावळ

E-mail : babanbhegadencp@gmail.com

Name : बबनराव बळवंत भेगडे

Father's Name : बळवंतराव वामनराव भेगडे

Motherís Name : अंजनाबाई

Date of Birth: : २० मार्च, १९५७

Place of Birth: : तळेगाव दाभाडे, जि. पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. शोभा बबनराव भेगडे

No. of Children : ०२, मुलगा कौस्तुभ B.E.I.T., M.S. (UK) आणि मुलगी प्रज्ञा B.C.S. MBA (Marketing)

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : -

Profession : उपलब्ध नाही

Hobby : खेळ, वाचन, समाजसेवा, राजकारण

Residence Address : १ अ, राधानगरी, पारिजात वसाहत, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे, पिन - ४१०५०७

Office Address : शुभम कॉम्पलेक्स, तळेगाव-चाकण रोड, तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. मावळ, जि. पुणे, पिन - ४१०५०७

Phone No. : +91 9922161122

    राजकीय कारकीर्द

  • अध्यक्ष - राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभा क्षेत्र मावळ
  • अध्यक्ष - मावळ तालुका युवक कॉंग्रेस
  • सरचिटणीस - पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस
  • तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळ सदस्य - १९८६ ते १९९१
  • कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती - १९९२ ते १९९७

    सामाजिक कार्य

  • शेतकऱ्यांना शेती आधुनिक पद्धतीचे मार्गदर्शन करून मार्केटयार्ड पेठ सुरु केले.
  • श्री डोळसनाथ सहकारी पतसंस्थाचे मार्फत बेरोजगार तरुण, व्यावसायिक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला.
  • शालेय जीवनापासून सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती, रमजान ईद इ. उत्सव भरवले.
  • अनेक गरजू विद्यार्थांना शिक्षणासाठी सर्व प्रकारचे सहकार्य.
  • सर्व शासकीय योजनांचा गरजू, सर्व समाजातील नागरिकांना लाभ मिळवून दिला.

    इतर भूषवलेली पदे

  • संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जि. पुणे.
  • संचालक पुणे पिपल्स को. ऑपरेटिव बँक लि. पुणे.
  • नियंत्रित सदस्य - पुणे जिल्हा नियोजन समिती.

Photo Gallery


  • बबनराव भेगडे यांचे विविध सामाजिक उपक्रम...

New Paper Articles