Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Atul Tukaram Chavan

 

Back

Name : अतुल तुकाराम चव्हाण

Constituency : प्रभाग क्र. १७, पनवेल महानगरपालिका

Party Name : महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : रायगड जिल्हा उपाध्यक्ष

E-mail : atulchavan4@gmail.com

Name : अतुल तुकाराम चव्हाण

Father's Name : तुकाराम शंकर चव्हाण

Mother’s Name : ज्योती तुकाराम चव्हाण

Date of Birth: : ३१ जुलै, १९८२

Place of Birth: : पनवेल, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सारिका अतुल चव्हाण

No. of Children : -

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : बारावी

Profession : सिव्हील कॉन्ट्रॅक्टर

Hobby : वाचन करणे

Residence Address : सी./५ / ३ / ०१, सूर्य हॉटेल, सेक्टर 18, नवीन पनवेल - ४१०२०६

Office Address : मनसे जनसंपर्क कार्यालय, जनता मार्केट, शॉप नं. २४, पहिला मजला, सूर्या हॉटेलच्या मागे, सेक्टर 18, नवीन पनवेल - ४१०२०६

Phone No. : +91 9322871779

    राजकीय कारकीर्द

  • रायगड जिल्हा उपाध्यक्ष
  • भारतीय विद्यार्थी सेनेपासून कार्यरत
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना झाल्यापासून कार्यरत

    इतर पदे

  • संस्कार प्रतिष्ठान, अध्यक्ष
  • संस्कार शिक्षण प्रसारक संस्था, अध्यक्ष
  • रायगड मराठा संघ, उपाध्यक्ष

    पुरस्कार

  • छत्रपती शाहू महाराज समाजरत्न पुरस्कार
  • छत्रपती शाहू महाराज युवारत्न पुरस्कार
  • वासुदेव बळवंत फडके युवारत्न पुरस्कार

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • समाजाला सर्व प्रकारची मदत करू शकतो
  • युवकांसाठी / बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे यांचे आयोजन.
  • पायाभूत सुविधांबरोबरच नवनिर्माण योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
  • इतर लहान मोठ्या मदतीसाठी हातभार लावणे.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • गोर गरीब विध्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तके वाटप
  • मोफत आरोग्य शिबीर
  • पॅनकार्ड शिबीर
  • गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार
  • दहावी आणि बारावी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन
  • वृक्षारोपण
  • नवरात्रोत्सव

Photo Gallery


अतुल चव्हाण यांचे पेपर बातम्या, लेख...

अतुल चव्हाण यांना आदर्श युवारत्न पुरस्कार