Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Ashok Shrirang Mote

 

Back

Name : अशोक श्रीरंग मोटे

Constituency : 188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : चिटणीस, पनवेल तालुका भाजपा

E-mail : ashokmote9@gmail.com

Name : अशोक श्रीरंग मोटे

Father's Name : श्रीरंग निवृत्ती मोटे

Mother’s Name : मायाबाई श्रीरंग मोटे

Date of Birth: : ०१ जून, १९७५

Place of Birth: : मु. पो. लोटेवाडी, ता. सांगोला, जिल्हा सोलापूर

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. सुनंदा अशोक मोटे

No. of Children : ०२

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : दहावी

Profession : मार्केटिंग

Hobby : वाचन, सामाजिक कार्य करणे, गाणी ऐकणे

Residence Address : शिवदर्शन सोसायटी, रूम नं, ५०२, सेक्टर नं ४, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड

Office Address : आमदार प्रशांत ठाकूर यांचे जनसंपर्क कार्यालय, सत्यकुंज सोसा., प्लॉट नं. १३, शॉप नं. १/२/३, सेक्टर - ०८, कळंबोली

Phone No. : +91 9594442625

    राजकीय कारकीर्द

  • भारतीय जनता पार्टी २०१४ ला पक्ष प्रवेश
  • २०१५ - प्रदेश उपाध्यक्ष भटक्या विमुक्त आघाडी, भाजपा
  • २०१६ - पनवेल तालुका चिटणीस, भाजपा
  • २००५ - काँग्रेस युवक अध्यक्ष कळंबोली शहर
  • २००४ - प्रदेश सदस्य लोकराज्य पार्टी

    इतर पदे

  • प्रदेश संघटक - महाराष्ट्र धनगर समाज महासंघ
  • अध्यक्ष - श्री मित्र मंडळ
  • संचालक - पु. अहिल्या देवी सहकारी पतसंस्था, सांगोला
  • संघटक - घाटी मराठी प्रतिष्ठान, कळंबोली
  • सदस्य – सांगोला शिक्षण संस्था लोटेवाडी

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • परिसरातील तरुण तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील.
  • महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना जनतेसाठी सोई सुविधा उपलब्ध आहेत त्याची माहिती कळविणे.
  • गरीब व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसहाय्य.
  • परिसरातील जनतेला वैद्यकीय मदत मिळवून देणे.
  • इतर लहान मोठया मदतीसाठी हातभार लावणे.
  • गुणवंत विद्यार्थांचा सत्कार.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • मुंबई पुणे हायवेवरील टोलमुक्तीसाठी आंदोलनात सक्रिय सहभाग
  • धनगर समाजास आरक्षण मिळणेसाठी मुंबई पुणे रस्ता रोको आंदोलन आणि तहसील वर मोर्चा.
  • वृक्षारोपण, योगा शिबीर, महा मानवांच्या जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रमातून समाज प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन.
  • विविध वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन.
  • दाखले वाटप (उत्पन्न, नॉन क्रिमिनल)

Photo Gallery