Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Arjun Hanumant Dange

 

Back

Name : अर्जुन हनुमंत डांगे

Constituency : वार्ड नं १३, कामोठे, नवी मुंबई

Party Name : शेतकरी कामगार पक्ष

Designation : विभागीय अध्यक्ष सेक्टर - ३४, ३५, ३६ कामोठे शहर

E-mail : saipratik07@yahoo.co.in

Name : अर्जुन हनुमंत डांगे

Father's Name : श्री. हनुमंत लक्ष्मण डांगे

Mother’s Name : सौ. अंजनाबाई हनुमंत डांगे

Date of Birth: : २७ जून, १९७३

Place of Birth: : सोने सांगवी, ता. शिरूर जि. पुणे

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. रंजना अर्जुन डांगे

No. of Children : २ मुले

Languages Known : इंग्लिश, हिंदी, मराठी

Education : एच. एस. सी.

Profession : ट्रान्सपोर्ट

Hobby : समाजसेवा

Residence Address : बी – ९०३, अक्षर कॅनबे, प्लॉट नं १६, सेक्टर ३६, कामोठे, नवी मुंबई

Office Address : शॉप नं ६, पार्थ अपार्टमेंट , प्लॉट नं ६६, सेक्टर ३५, कामोठे, नवी मुंबई – ४१०२०९

Phone No. : +91 9223301777 / 9867578509

    राजकीय कारकीर्द

  • १९९९ पासून शेतकरी कामगार पक्षातून राजकीय कारकीर्दीस सुरुवात
  • विभागीय अध्यक्ष सेक्टर - ३४, ३५, ३६ कामोठे शहर

    इतर पदे

  • सन १९९९ - अध्यक्ष, गणेश मित्र मंडळ, सोने सांगवी
  • सन २००४ - अध्यक्ष, जय दुर्गा मित्र मंडळ, विटावा ठाणे
  • सन २००६ - खजिनदार, विठ्ठल रुक्मिणी सांप्रदायिक सेवा मंडळ, ऐरोली
  • सन २००८ - कार्याध्यक्ष, कामोठे रहीवासी सार्व. सांप्र. सेवा मंडळ

    सामाजिक कार्य

  • मूळ गाव मु. पो. सोने सांगवी, या ठिकाणी गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन
  • ग्रामपंचायत मार्फत पाठपुरावा करून १०० % हागणदारीमुक्त, व रोजगार हमी, ग्रामसडक इ. कामे करुन घेतली.
  • कामोठे मध्ये कामोठे रहीवासी सार्व. सांप्रदायिक सेवा मंडळाबरोबर कामे करुन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये सांप्रदायिक सप्ताहाचे नियोजन केले.
  • कामोठे मध्ये मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन केले.

    लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • जेष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा देणे
  • गोरगरीबांचे मुलांना शिक्षणासाठी मदत करणे
  • पक्षाच्या माध्यमातून मुलभूत सुविधा (स्वच्छता अभियान, जेष्ठ नागरिकांना छत्री वाटणे, गरीब विद्यार्थांना वह्या पुस्तके देणे, मोफत आरोग्य शिबीर राबविणे)
  • वेळोवेळी समाजासाठी त्यांच्या असलेल्या समस्या दूर करणे

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम...

  • मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविणे
  • रक्तदान, रिकामे प्लॉट साफ करणे
  • स्वच्छता अभियान राबविणे
  • वृक्षारोपण केले, महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम राबविले
  • जेष्ठ नागरिकांना प्रत्येक सोसायटी जवळ सिमेंटचे बेंच बसविले
  • सोसायटी फ्लोरिंग रिपेअर करुन दिले
  • सोसायटी सोलर लाईट उपलब्ध करुन दिली
  • सी. सी. टी. वी. कॅमेरे बसविले

Photo Gallery


अर्जुन डांगे यांचे पेपर बातम्या, लेख... coming soon