Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Anil Vasant Naik

Back

Name : अनिल वसंत नाईक

Constituency : पेंदर, वार्ड नं. १८, विधानसभा - पनवेल

Party Name : समाजवादी पार्टी

Designation : रायगड जिल्हा अध्यक्ष

E-mail : anilnaik042@gmail.com

Name : अनिल वसंत नाईक

Father's Name : वसंत काथारी नाईक

Motherís Name : मुक्ताबाई वसंत नाईक

Date of Birth: : ८ मार्च, १९७२

Place of Birth: : मु. पेंदर, पो. नावडा, ता. पनवेल, जि. रायगड

Marital Status : विवाहित

Spouseís Name : प्रतिभा अनिल नाईक

No. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : दहावी

Profession : ट्रान्सपोर्ट

Hobby : क्रिकेट, समाजकार्य

Residence Address : मु. पेंदर, पो. नावडा, ता. पनवेल, जि. रायगड

Office Address : गुरुविहार कॉम्प्लेक्स, शॉप नं. ११, प्लॉट नं. २०बी, सेक्टर - ११, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड, नवी मुंबई - ४१० २०८

Phone No. : +91 8108907777

    राजकीय कारकीर्द

  • सध्या रायगड जिल्हा अध्यक्ष (समाजवादी पार्टी) पदावर कार्यरत आहे.
  • मा. युवक कॉंग्रेस विभागीय अध्यक्ष

    सामाजिक कार्य

  • उत्तराखंडासाठी ५ लाख निधी जमा केला व तो उत्तर प्रदेश सरकारकडे जमा केला.
  • गणपती व दुर्गा माता मिरवणुकीत भक्तांसाठी मोफत पाणी वाटप.
  • शिर्डी व आळंदी पायी दिंडीत सहभागी भाविक व वारकरी यांना मोफत पाणी आणि खाद्य वाटप.
  • पनवेल येथे आदिवासी लेडीज वसतिगृह येथे मुलींना चांगली सुविधा मिळावी यासाठी पनवेल नगरपरिषद आयुक्त याच्याकडे मागणी केली.
  • पनवेल तालुक्यात सतत होणारा खंडित वीज पुरवठा / अनियमित भारनियमन या विरुद्ध आंदोलन.
  • मस्जिद, गुरुद्वारा व मंदिरे यांसाठी निर्णायक जागा कळंबोलीत सिडको कडून मिळावी किंवा उपलब्द्ध व्हावी यासाठी (आमदार भास्कर जाधव व आमदार अबू आसीम आजमी साहेब) यांच्याकडे सतत पाठपुरावा.
  • कामगारांच्या हितासाठी / त्यांच्या न्याय हक्कासाठी "आखिल महाराष्ट्र कर्मचारी एकजूट संघटना" स्थापन केली.
  • गरीब / सामान्य जनतेची भरमसाठ आलेले हॉस्पिटलचे बिले कमी करून दिले.

    इतर भूषवलेली पदे

  • अध्यक्ष - रायगड चेरीटेबल ट्रस्ट
  • अध्यक्ष - आखिल महाराष्ट्र कर्मचारी एकजूट संघटना
  • उपाध्यक्ष - कळंबोली तळोजा ट्रान्सपोर्ट असोसिएशन

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत.
  • लोकांच्या सेवेसाठी २४ तास तत्काळ सेवा.
  • गरीब व होतकरू विद्यार्थांना सर्वतोपरी मदत.
  • गरीब / सामान्य जनतेची भरमसाठ आलेले हॉस्पिटलचे बिले कमी करून देऊ शकतो.
  • क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन.
  • लोकांना निवडणूक फोर्म मिळवून दिले.
  • विद्यार्थांना शालेय फी / डोनेशन कमी करावे त्यासाठी लोकशाही मार्गाने लढा.

Photo Gallery