Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Anant Devram Suryawanshi

Back

Name : अनंत देवराम सुर्यवंशी

Constituency : पंचवटी विधानसभा मतदार संघ

Party Name : महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : अध्यक्ष - पूर्व पंचवटी विधानसभा

E-mail : suryawanshi7473.as@gmail.com

Name अनंत देवराम सुर्यवंशी

Father's Name : देवराम तुकाराम सुर्यवंशी

Motherís Name : केशरभाऊ देवराम सुर्यवंशी

Date of Birth: : ७ एप्रिल, १९७३

Place of Place: : नाशिक, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : अश्विनी अनंत सुर्यवंशी

No. of Children : एकुण ०१, एक मुलगा

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : बी. कॉम.

Profession : शेती, जमीन खरेदी विक्री, बांधकाम

Hobby : वाचन, समाजकार्य

Residence Address : सुर्योदय बंगला, हनुमान नगर, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक - ३

Office Address : गणेश कॉम्प्लेक्स, हनुमान नगर, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक - ३

Phone No. : +91 9423481922 / 0253 2304579

  राजकीय कारकीर्द

 • २००७ ते २०१२ - नगरसेवक वॉर्ड क्र. १२
 • अध्यक्ष - पूर्व पंचवटी विधानसभा मतदार संघ

  इतर भूषविलेली पदे

 • संस्थापक / अध्यक्ष - हनुमान नगर मित्र मंडळ
 • संस्थापक / अध्यक्ष - बळीराज फेंड्स सर्कल
 • उपाध्यक्ष - सत्यमेव जयते स्वयंरोजगार संस्था, हनुमान नगर, पंचवटी, नाशिक
 • विशेष कार्यकारी दंडाधिकारी, नाशिक
 • सदस्य - नाशिक पंचवटी पोलीस स्टेशन शांतता समिती
 • अध्यक्ष - पंचवटी विधानसभा मतदार संघ, मनसे
 • संचालक - सुकमल नागरी पतसंस्था मर्या., अमृतधाम, पंचवटी, नाशिक - ३
 • माजी नगरसेवक नाशिक महानगरपालिका तथा मा. स्थायी समिती सदस्य म.न.पा. नाशिक
 • उपाध्यक्ष - नंदिनी गो-शाळा, उमराळे, नाशिक

  सामजिक कार्य

 • विशेष कार्यकारी दंड अधिकारी.
 • सन १९९४ पासून हनुमान नगर मित्र मंडळाची स्थापना करून मंडळामार्फत विविध सामाजिक, सांस्कृतिक, निराश्रित बालकाश्रमात विविध प्रकारे मदत करून सामाजिक कार्य चालू आहे.
 • दरवर्षी गणेश उत्सव, शिव जयंती, नवरात्र उत्सव, आंबेडकर जयंती तसेच इतर विविध सामाजिक उपक्रम राबविले.
 • दारिद्रे रेषेखालील कुटुंबीयांचे सदस्यांची विमा पॉलिसी काढून दिल्या.
 • भटक्या गाई-गुरे, जनावरे यांच्या संगोपनासाठी 'नंदिनी गो-शाळा नाशिक येथे स्थापन केली.

  समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

 • गरजू लोकांना त्यांच्या गरजेनुसार सर्वतोपरी मदत.
 • सरकारी योजना सर्व सामान्यांपर्यंत पोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून देणे.

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

 • पंचवटी येथील कचरा डेपो स्थलांतर करण्याबाबत रास्ता रोको आंदोलनात सक्रिय सहभाग.
 • मा. राजसाहेब ठाकरे यांनी पुकारलेल्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
 • रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, मोफत चश्मे वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन.
 • वृक्षारोपण तसेच हुशार विद्यार्थांचा सत्कार समारंभ यांचे आयोजन.

Photo Gallery


  वचननामा

 • प्रभाग लगत असलेल्या महामार्गावरील होणाऱ्या अपघाताला आळा बसविण्यासाठी रोड लगत सर्विस रोडचे काम पूर्ण करणार.
 • प्रभागातील विद्यार्थांसाठी अभ्यासिका व नागरिकांसाठी वाचनालय उभारणे.
 • प्रभागात ठिकठिकाणी निसर्गरम्य उद्यानाची निर्मिती तसेच वृक्षारोपण करणार.
 • प्रभागात अंतर्गत कॉलनी वसाहतीतील रस्ते खड़ीकरण करून डांबरीकरण व कॉंक्रीटीकरण करणार.
 • प्रभागात सुंदर रस्त्यांवरती मनमोहक पथदिपाची व्यवस्था करणार.
 • तंदुरुस्त प्रभागासाठी उत्कृष्ठ आरोग्य सेवा पुरविणार.
 • प्रभागात भुयारी गटार व ड्रेनेज व्यवस्था करणार.
 • प्रभागात जेष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्कसाठी प्राधान्य देणार.
 • सुंदर व स्वच्छ प्रभाग पूर्णत्वास नेणार.
 • प्रभागात तरुणांसाठी व्यायामशाळा, सार्वजानिक वाचनालयाची व्यवस्था करणार.
 • प्रभागातील गावठाण परिसर शहराप्रमाणे सुशोभित करणार.
 • नांदुर-मानूर गावठाण परिसरात शौचालय, पथदिप, रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाणी या सारख्या सर्व  सुविधांना प्राधान्य देऊन सोडविणार.
 • कोणार्क नगर, श्रीराम नगर, स्वामी समर्थ नगर, वृंदावन नगर, लोकधारा, म्हाडा कॉलनी, ज्ञानेश्वर सोसायटी, जी-आय स्कीम या सर्व कॉलनी परिसरासाठी मोठ्या व्यासाची पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था तसेच रस्त्याचे खड़ीकरण, डांबरीकरण व कोंक्रीटीकरण आणि स्ट्रीट लाइटची व्यवस्था करणार.
 • प्रभागातील मळे परिसरातील रस्ते व स्ट्रीट लाइटची व्यवस्था करणार.
 • प्रभागातील होतकरू खेळाडूंसाठी क्रीडांगणाची निर्मितीस प्राधान्य देणार.
 • प्रभागातील नवनवीन वसाहती कॉलण्या निर्माण होत आहेत या वसाहतींच्या मुलभुत गरजा सोडविण्यासाठी प्राधान्य देणार.