Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Amol Sayaji Said

Back

Name : अमोल सयाजी सैद

Constituency : १८८, पनवेल विधानसभा

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : उपाध्यक्ष, कामोठे शहर भारतीय जनता पार्टी

E-mail : amolsaid35@gmail.com

Name : अमोल सयाजी सैद

Father's Name : सयाजी बाबुराव सैद

Mother’s Name : सुशिला सयाजी सैद

Date of Birth: : ०५ नोव्हेंबर, १९८२

Place of Birth: : महाळुंगे, पडवळ, जि. पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : कल्पना अमोल सैद

No. of Children : ०२

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : H.S.C.

Profession : नोकरी

Hobby : वाचन

Residence Address : ए ४०२, सुरज पार्क, प्लॉट नं २८, सेक्टर - ०९, कामोठे, नवी मुंबई

Office Address : भारतीय जनता पार्टी, शॉप नं 3, प्लॉट नं २८, सेक्टर - ०९, कामोठे, नवी मुंबई

Phone No. : +91 9987088946, मो. +91 88283 43434

    राजकीय कारकीर्द

  • उपाध्यक्ष, कामोठे शहर भारतीय जनता पार्टी
  • सन २००६ ते २०१४ - सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंबेगाव तालुका
  • अमोलभाऊ सैद हे हुतात्मा बाबू गेनू यांचे नातू (वारस) आहेत.
    हुतात्मा बाबू गेनू सैद (इ.स. १९०८; महाळुंगे पडवळ ता. आंबेगाव, महाराष्ट्र - डिसेंबर १२, इ.स. १९३०; मुंबई, महाराष्ट्र) भारताचे स्वतंत्र सेनानी व क्रांतिकारक होते. त्यांना इंग्रजांविरुद्ध उभारलेल्या स्वदेशी लढ्यातील बलिदान देणारे पहिले व्यक्ती मानले जाते.

    इतर पदे

  • अध्यक्ष - युवा क्रांती प्रतिष्ठान
  • उपाध्यक्ष - आधार मित्र परिवार सेवा संस्था
  • संचालक - हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान
  • सन २००९ पासून दरवर्षी हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या स्मरणार्थ कर्मभूमी (बलिदान भूमी) ते जन्मभूमी म्हणजेच काळबादेवी ते महाळुंगे पडवळ प्राणज्योत सोहळा साजरा करण्यात येतो.
  • युवा क्रांती प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी कामोठे सेक्टर ९ मध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन.

    समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

  • अनेक गरजू विद्यार्थांना शिक्षणासाठी सर्व प्रकारचे सहकार्य.
  • शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
  • कामोठे मधील रहिवासीयांना येणाऱ्या समस्यांवर, तक्रारींवर निवारण.
  • शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली. वैयक्तिक स्वरुपातुन अनेक गरजूंना मदत.
  • पायाभूत सुविधांबरोबरच नवनिर्माण योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • बेरोजगारांसाठी, युवकांसाठी रोजगार मेळावे यांचे आयोजन.

    पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

  • कामोठे शहरात दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व छत्री वाटप.
  • शिक्षक दिनानिमित्त पनवेल तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार समारंभाचे आयोजन.
  • १० वी व १२ वीतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.
  • पक्षाच्या माध्यमातून आयोजित - मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, गरजू / गरीब विद्यार्थांना मोफत वह्या वाटप, हुशार विद्यार्थांचा तसेच पालकांचा गौरव.
  • पदवीधरांसाठी रोजगार मेळावा भरवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे.
  • वृक्षारोपण, वनसंवर्धन, शेतकरी व प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त यांसाठी लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर.

Photo Gallery