Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

Amol Suresh Kedari

Back

Name : अमोल सुरेश केदारी

Constituency : मावळ (३३) लोकसभा व मावळ (२०४) विधानसभा

Party Name : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Designation : उपाध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा

E-mail : amolkedari11@gmail.com

Name अमोल सुरेश केदारी

Father's Name : श्री सुरेश रंगु केदारी

Motherís Name : सौ. अलका सुरेश केदारी

Date of Birth: : १ जुलै, १९८२

Place of Birth: : लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouseís Name : सौ. सुनिता अमोल केदारी

No. of Children : ०३, एक मुलगा व दोन मुली

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती

Education : अकरावी

Profession : काळेश्वरी लॅण्ड डेवलपर्स

Hobby : समाजहिताचे प्रश्न सोडवून समाजाची उन्नति वाढविणे

Residence Address : घर नं. ९१, वकसाई, पो. वेहेरगाव, ता. मावळ, जि. पुणे - ४१० ४०५

Office Address : वसंतदादा संकुलन, दुसरा मजला, एम. जी. रोड, लोणावळा - ४१० ४०१

Phone No. : +91 9763334477 / 9822835733

  राजकीय कारकीर्द

  पक्षातील भुषविलेली व असलेली पदे

 • पक्ष स्थापना १० जून १९९९ पासून २००३ पर्यंत क्रियाशील सभासद
 • २००३ ते २००५ : ग्राम शाखाध्यक्ष म्हणून कार्यरत
 • २००५ ते २००७ : विद्यार्थी संघटनेत विभाग अध्यक्ष
 • २००७ ते २०११ : विद्यार्थी संघटना मावळ तालुका उपाध्यक्ष
 • २०११ ते आजपर्यंत : विद्यार्थी संघटना जिल्हा सरचिटणीस

  पक्षाव्यक्तिरिक्त भुषविलेली व असलेली पदे

 • २००७ ते २००९ : वनोबा महाराज तरुण मंडळ, संस्थापक अध्यक्ष
 • २००८ ते २०१२ : उपाध्यक्ष ग्रामशिक्षण समिती
 • २००९ ते आजपर्यंत : संत तुकाराम महाराज ट्रस्ट, मावळ तालुका विश्वस्त
 • २०११ ते आजपर्यंत : वनोबा महाराज ग्रामविकास समिती, संस्थापक अध्यक्ष

  सामाजिक कार्य:

 • मा. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त गरजू व गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थांना शालेय वह्यांचे आणि वस्तूंचे वाटप
 • मा. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गरजू व गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप
 • मा. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त गरजू व गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थांना मावळ तालुक्यात १० हजार वह्यांचे व खाऊचे वाटप
 • गुणवंत व हुशार विद्यार्थी तसेच शिक्षक, मुख्यध्यापक यांचा सत्कार समारंभाचे आयोजन
 • मावळ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाकसई ते जेवरेवाडी जिल्हापरिषदच्या एस.
 • आर. च्या निधीतून १० लाख रुपये रस्त्यासाठी मंजूर करण्यात मोलाचा सहभाग
 • महाराष्ट्राच्या  सुकन्या व महिलांचे आदरस्थान, महिला बचत गटाच्या संस्थापिका, बारामतीच्या खासदार मा. ना. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन
 • वनोबा महाराज ग्रामविकास समितीच्या माध्यमातून युवकांना एकत्र करून स्वखर्चातून गावच्या विकासासाठी गावातील चौव्हाटयाचे भूमिपूजन
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा खोरे, उपाध्यक्ष मा. वल्लभशेठ बेनके यांच्या वाढदिवसा निमित्त साईबाबा सेवाधाम येथील मतिमंद मुलांना खाऊंचे वाटप
 • खासदार मा. ना. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने उषाताई चेरीटेबल ट्रस्ट व कान्हे फाटा येथील साई सेवाधाम तसेच आंदर मावळ येथील मावळेगाव येथे संघटनेच्या वतीने ५ हजार झाडांचे वृक्षारोपण

Photo Gallery