Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Amar Arun Patil

 

दि. 10 फेब्रुवारी, २०१७ Back

Name : श्री. अमर अरुण पाटील

Constituency : प्रभाग क्र. ७, कळंबोली

Party Name : भारतीय जनता पार्टी

Designation : अध्यक्ष, पनवेल तालुका युवा मोर्चा

E-mail : aapatil6001@gmail.com

Name : श्री. अमर अरुण पाटील

Father's Name : श्री. अरुण अर्जुन पाटील

Mother’s Name : सौ. सुगंधा अरुण पाटील

Date of Birth : १६ जून, १९८६

Place of Birth : रोडपाली, ता. पनवेल, जि. रायगड, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. सोनम अमर पाटील

No. of Children : 01

Education : एफ. वाय. बी. ए.

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Profession : कॉन्ट्रॅक्टर

Hobby : सामाजिक कार्य, वाचन

Residence Address : मु. रोडपाली पो. नावडे, ता. पनवेल जि. रायगड

Office Address : यश कॉम्प्लेक्स, शॉप नं. १४, प्लॉट नं. २१, सेक्टर ८, कळंबोली, नवी मुंबई – ४१०२१८

Phone No. : +91 9768907777

    राजकीय कारकीर्द

  • अध्यक्ष - पनवेल तालुका युवा मोर्चा, भाजपा
  • मा. अध्यक्ष - कळंबोली शहर, युवक कॉंग्रेस
  • मा. अध्यक्ष - पनवेल तालुका, युवक कॉंग्रेस

    इतर पदे

  • अध्यक्ष, शिवशंभो सामाजिक विकास मंडळ
  • अध्यक्ष, ड्रीम टाइम्स फेडरेशन
  • मार्गदर्शक, आदर्श सामाजिक संस्था

    सामाजिक कार्य

  • विविध दाखले वाटप शिबिराचे आयोजन
  • आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर, मोफत / माफक दरात चष्मे वाटप इ. आयोजन
  • गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ
  • पावसाळ्यात गरीब, गरजू लोकांना तसेच विद्यार्थांना छत्री वाटप
  • युवक-युवतींना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी मिळावी यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
  • सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन
  • सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन
  • सण, उत्सव, पालखी सोहळा कार्यक्रमात भाविकांना पाणी वाटप
  • दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थांना वह्या वाटप

    समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता

  • युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे
  • शिक्षणासाठी गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शक्यतोपर मदत
  • युवा - युवतींसाठी स्वयंरोजगारासाठी मदत / सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत
  • गरजूंना आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक सहाय्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने करता येईल तसेच समाजाला ज्या ज्या वेळी आपली मदत लागेल त्या त्या वेळी आपल्या परीने मदत केली जाईल

    पक्षाच्या व संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम

  • गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गर्जना सांस्कृतिक कार्यक्रम
  • ६ एप्रिल, भाजपा वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन
  • गरीब व गरजू विद्यार्थांना शालेय शैक्षणिक वस्तूंचे वाटप
  • १ मे, रोजी तालुक्यातील सर्व सफाई कामगारांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले

Photo Gallery