Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

मा. उपमुख्यमंत्री, श्री अजित अनंतराव पवार

Back

नाव : श्री. अजित अनंतराव पवार

मतदार संघ : २०१ - बारामती, जिल्हा पुणे

राजकीय पक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

पद : उपमुख्यमंत्री

E-mail : dcm@maharashtra.gov.in

नाव : श्री. अजित अनंतराव पवार

जन्म दिनांक : २२ जुलै १९५९

जन्म ठिकाण : देवळाली - प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी सौ. सुनेत्रा.

अपत्ये : २ मुले - कु. पार्थ व कु. जय

ज्ञात भाषा : मराठी, हिंदी आणि इंग्रजी

शिक्षण : बी. कॉम.

व्यवसाय : शेती

राजकीय पक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

कायमचा पत्ता : 'सहयोग' बंगला, मु.पो.काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे

शासकीय निवासस्थान : देवगिरी', नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई ४००००६.

कार्यालयीन पत्ता : उपमुख्यमंत्री कार्यालय, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

लोकसभा सदस्य :
१७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१


विधानसभा सदस्य :

 • १९९१ ते १९९५
 • १९९५ ते १९९९
 • १९९९ ते २००४
 • २००४ ते २००९
 • नोव्हेंबर २००९ मध्ये फेरनिवड


राज्यमंत्री :

 • कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा - २८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२
 • जलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३
 • वित्त व नियोजन, ऊर्जा – ११ नोव्हेंबर २०१० पासून
 • पाटबंधारे(कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन – दि. २७ ऑक्टोबर १९९९ ते २५ डिसेंबर, २००३
 • ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वछता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे) – दि. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४
 • जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वछता – दि.९ नोव्हेंबर, २००४ ते ७ नोव्हेंबर, २००९
 • जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), ऊर्जा – दि. ७ नोव्हेंबर, २००९ ते ९ नोव्हेंबर, २०१०

विश्वस्त :
विद्या प्रतिष्ठान, बारामती


संचालक :

 • छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा पुणे
 • श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जिल्हा पुणे
 • मालेगाव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
 • सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
 • वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पुणे
 • महाराष्ट्र राज्य सह. दूध उत्पादक संघ, मुंबई


माजी संचालक :

 • महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित, मुंबई
 • महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबई


संचालक :
महाराष्ट्र राज्य सह. दूध उत्पादक संघ - १९ डिसेंबर २००५ पासून


परदेश प्रवास :
बेल्जियम, हॉलंड, ऑस्ट्रिया, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड व स्वीत्झर्लंड, ब्राझील, इस्त्रायल, मेक्सिको तथा अर्जेंटीना इत्यादी देशांचा अभ्यास दौरा

Photo Gallery


Video Gallery


Not Available
Not Available Personal Website