Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

|| मैत्री वाढवा, विश्वास ठेवा, सहकार्य करा, एकात्मता टिकवा ||

Back

Name : आधार मित्र परिवार सेवा संस्था

Founded : २०१४

Chairperson : अमोल सयाजी सैद

नोंदणी क्र. : महाराष्ट्र ४०० / २०१५ रायगड

E-mail : aadharmpss2015@gmail.com

एकमेकांना एकमेकांचा आधार

  आपण हाताच्या बोटांसारखे राहिले पाहिजे. कोणतेही बोट दुसऱ्या बोटासारखे नसते, पण तरीही एखादी वस्तू उचलताना ती एकत्र येतात. पाचच बोटे...! पण ती हजारो कामे करत असतात.... कारण एकत्र आल्यावर ती फक्त बोटे राहत नाहीत तर 'मुठ' बनते. ही मुठ सामावुनही घेऊ शकते अन् ठोसा देऊन फेकुनही देऊ शकते. बोटे म्हणजेच "माणसे" आणि मुठ म्हणजेच "संघटना" जी शक्ती एका माणसात नाही, ती संघटनेत असते ती संघटना म्हणजेच "आधार" मित्र परिवार संघटना.
  एकमेकांना एकमेकांचा आधार !!

  ध्येय आणि धोरणे

 • सन २०१४ साली सी. एच. ए. कामगारांसाठी कामोठे, नवी मुंबई विभागात आधार मित्र परिवार सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली.
 • सर्व सभासदांची अपघाती विमा पॉलिसी उपलब्ध.
 • सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी रक्तदान शिबिर व वैद्यकीय सेवा पुरविण्याची व्यवस्था करणे.
 • संस्थेच्या माध्यमातून सर्व सभासदांसाठी अपघाती विमा पॉलिसी उपलब्ध करून दिली जाते.
 • संस्थेमधील सभासदांच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थांस शिष्यवृत्ती व बक्षीस देऊन गुणगौरव करणे.
 • विद्यार्थांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन शिबिर राबविणे.
 • समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील राहणे.

  संचालक मंडळ

  • अध्यक्ष - श्री. विकास बबन शिंदे
  • उपाध्यक्ष - श्री. अमोल सयाजी सैद
  • सचिव - श्री. सुरेश शिवाजी वायाळ
  • उपसचिव - श्री. समीर कमलाकर कुरकुटे
  • खजिनदार - श्री. दिनकर जयराम शेळके
  • उपखजिनदार - श्री. नाबाजी शिवाजी मुंढे

   सदस्य

  • श्री. रविंद्र सोपान नऱ्हे
  • श्री. नंदकुमार श्रीपत सहाणे
  • श्री. संतोष भाऊ कापसे
  • श्री. शेख महम्मद इरफान
  • श्री. बबन शंकर इथापे
  • श्री. संपत भाऊ गुंड
  • श्री. मदन नारायण गोरडे
  • श्री. संतोष विठ्ठल हांडे
  • श्री. जयसिंग नामदेव जाधव
  • श्री. राजेंद्र सावळेराम जगदाळे
  • श्री. प्रविण देवराम जुंदरे
  • श्री. भालचंद्र मारुती नरवडे
  • श्री. बाबाजी नारायण पावडे
  • श्री. दत्ता शबाजी पटाड
  • श्री. संजय मच्छिंद्र थोरात
 • सन २००९ पासून दरवर्षी हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या स्मरणार्थ कर्मभूमी (बलिदान भूमी) ते जन्मभूमी म्हणजेच काळबादेवी ते महाळुंगे पडवळ प्राणज्योत सोहळा साजरा करण्यात येतो.
 • युवा क्रांती प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी कामोठे सेक्टर ९ मध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन.

  समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?

 • अनेक गरजू विद्यार्थांना शिक्षणासाठी सर्व प्रकारचे सहकार्य.
 • शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
 • कामोठे मधील रहिवासीयांना येणाऱ्या समस्यांवर, तक्रारींवर निवारण.
 • शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली. वैयक्तिक स्वरुपातुन अनेक गरजूंना मदत.
 • पायाभूत सुविधांबरोबरच नवनिर्माण योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.
 • बेरोजगारांसाठी, युवकांसाठी रोजगार मेळावे यांचे आयोजन.

  पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:

 • कामोठे शहरात दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व छत्री वाटप.
 • शिक्षक दिनानिमित्त पनवेल तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार समारंभाचे आयोजन.
 • १० वी व १२ वीतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.
 • पक्षाच्या माध्यमातून आयोजित - मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, गरजू / गरीब विद्यार्थांना मोफत वह्या वाटप, हुशार विद्यार्थांचा तसेच पालकांचा गौरव.
 • पदवीधरांसाठी रोजगार मेळावा भरवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे.
 • वृक्षारोपण, वनसंवर्धन, शेतकरी व प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त यांसाठी लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर.

Photo Gallery