Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          
Drop Down Menu

Aanandswarup Foundation

Back

NGO Name : आनंदस्वरूप फाउंडेशन

Founded : ११ जुलै २०१७

Founder / President : सौ. वैशाली घोरपडे

Regi. No : महा / ११८० / १७ / ठाणे

Contact Office : कोपरखैरणे, नवी मुंबई

About Mahila Vikas Samiti

 • “देशाच्या लोकसंखेपैकी ५० % महिला आहेत. आपला देश महासत्ता होण्याच्या दृष्टीने महिला सक्षमीकरण करणे गरजेचे आहे . सद्यस्थितीत सर्व क्षेत्रात महिला पुरुषापेक्षा आघाडीवर आहेत. महिलांनी देशाच्या विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर उत्तम कामगीरी बाजवली आहे.असे असतानाही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणखी खूप प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या महिलांना विविध संकटाना सामोरे जावे लागते जसे की आपले सैनिक सीमेवर शहीद झाल्याने ,गरीब शेतकरी आत्महत्या करण्याने महिला निराधार होते, अशावेळी तिला प्रोत्साहन देऊन स्वतःच्या पायावर उभे करून त्यांचे सक्षमीकरण करणे ही काळाची गरज आहे. याकरिता महिलांसाठी मोठ्याप्रमाणावर संस्था, पतसंस्था बचतगट स्थापन करणे आवश्यक आहे जेणेकरून देशाच्या विकासाला गती मिळेल.”

  आर्थिक, शैक्षणिक, रोजगार-स्वयंरोजगार आणि राजकीय सक्षमता विविध धोरण आणि पुढाकाराने काम करत आहे. कोणत्याही प्रकारचे संपत्ती नसलेल्या आणि दुर्लक्षित महिलांना रोजगार मिळवून देणे आणि त्यांची क्षमता विकसित करणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाह सामावून घेणे हे आनंदस्वरूप फाउंडेशन चे मुख्य उद्देश आहे.

  संपर्क कार्यालय

 • रुक्मिणी सदन, एस. एस. १, रूम नं. ५६१/५६२, सेक्टर - ३, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४०० ७०९

  संपर्क

 • +91 9869793289, +91 9869793289

Mission & Vision

 • स्त्री ही आपल्या अंगभूत कौशल्याने एकाच वेळी तिहेरी भूमिका पार पाडत असते. ती समाजाचा एक घटक असते, गृहिणी असते आणि त्याचवेळी माताही असते. आणि या तीन भूमिका निभावताना तिला त्या संदर्भात एक स्वतंत्र व्यक्ती आणि समष्टीचा भाग म्हणून काही समस्यांना, प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. आणि बऱ्याच वेळेला कोणत्याही बाह्य मदतीशिवाय आपली आपणच त्यावर मात करावी लागते. उत्तरं शोधावी लागतात. म्हणून आपण म्हणतो, की समाजातली प्रत्येक महिला सक्षम झाली, तिची योग्य प्रगती झाली, तर संपूर्ण समाजाचीही आपोआप प्रगती होईल आणि हे निर्विवाद सत्यच आहे. यासाठी महिला सक्षमीकरण होणे गरजेचे आहे.
 • स्त्रीयांना कुटुंबात, समाजात आणि देशांत समान हक्क मिळावेत यासाठी अनेक कार्यक्रम आखले गेले की, जेणेकरून स्त्री सक्षमीकरणाला मोठ्या प्रमाणांत चालना मिळेल.
 • आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असण्यासाठी महिलांनी सातत्याने केवळ कामच केले पाहिजे असे नाही तर त्यांनी आपल्या कामात प्राविण्य मिळविण्याची आणि कौशल्य प्राप्त करण्याचीही गरज आहे.
 • महिलांसाठी स्वतंत्र तंत्रनिकेतन ग्रामीण भागांत स्थापन करावेत.
 • स्त्रीयांसाठी असलेल्या कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी.
 • स्त्रीयांनी तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी योग्य अशा संघटना निर्माण कराव्यात.
 • विविध सामाजिक प्रक्रियेत स्त्रीयांचा सक्रिय सहभाग.

Committee Members

Designation Name
संस्थापक / अध्यक्ष सौ. वैशाली बाबुरामचंद्र घोरपडे
सचिव
खजिनदार बाबुरामचंद्र दशरथ घोरपडे
उपाध्यक्ष
उपसचिव पदमजा समीर रोकडे
उप खजिनदार मेघाली मधुकर राऊत
सल्लागार मधुकर राऊत
रविंद्र जाधव

HOW CAN YOU DONATE

You can also send your donations through Banks Transfer or by Cheque. Details are given below.

BANK DETAILS Bank A/c. for donations
Beneficiary Acc. Name Aanandswarup Foundation
Bank H.D.F.C.
Branch Coral Crest, Plot No. 3, Sector - 23, Nerul, Navi Mumbai - 400706
Account No. 50100215338966
Current / Savings A/c. Institutional Saving Account
RTGS / IFSC Code HDFC0000258
Address 561/562, Sector - 3, Koparkhairne, Navi Mumbai - 400709
Beneficiary Email
Beneficiary Contact No. 9869793289
  Anandswarup Foundation is an independent volunteer non-profit organisation working for the supplementary education and holistic development of under-privileged children. You can support the overall efforts of Anandswarup Foundation or a specific programme.

Register now to become a Friend of Anandswarup Foundation

Pay Rs.300 per year fees for your registration and obtain identity card as Friends of Anandswarup Foundation.

You can start a small activity under Friends of Anandswarup Foundation like special coaching to the needy children, educational sponsorship, helping needy patient in your area as a Friends of AF.

Comming Soon...